स्पेशल टेस्ट no.568 January 18, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.568 ( क्रियाविशेषण अव्यय ) TelegramAll the best 👍♥️हर बार डर कर पीछे हटने से अच्छा है, एक बार डर का डटकर मुकाबला कर लेना चाहिए...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇 1 / 16इथे , आज , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ? स्थानिक साधीत सिद्ध प्रकारदर्शक 2 / 16' नि:संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. विशेषण साधित सामासिक अव्यय साधित धातू साधित 3 / 16' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सर्वनामबाधित नामसाधित अव्ययसाधित अर्थसाधित 4 / 16' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ? अव्यय साधित प्रत्यय साधित धातुसाधित विशेषण साधित 5 / 16' जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता ? स्थलदर्शक संकेत दर्शक कारण दर्शक कालदर्शक 6 / 16स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा . तुर्त सर्वत्र नेहमी व्यर्थ 7 / 16झटकन , पटकन हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ? परिमाणवाचक निश्चयदर्शक अनुकरणदर्शक निषेधार्थ 8 / 16' बाण खालून वर गेला. ' या वाक्यात क्रियाविशेषण ओळखा. खालून वर बाण गेला 9 / 16खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ? क्रियाविशेषण हे विकारी असते. क्रियाविशेषणे अव्यये असते. क्रियाविशेषण सव्यये नाहीत. कोणतेही नाही. 10 / 16खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा. पतंग झाडावर अडकला. पतंग वर जात होता. सूर्य ढगामागे लपला. टेबलाखाली पुस्तक पडले. 11 / 16खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. दहा परंतु इथे साठी 12 / 16परमेश्वर सर्वत्र असतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. परमेश्वर असतो सर्वत्र सर्व बरोबर 13 / 16क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला............म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय 14 / 16' वारंवार ' हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहे ? आवृत्ती दर्शक प्रश्नार्थक स्थितीदर्शक यापैकी नाही 15 / 16खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. अनेकदा पूर्वी सावकाश हळू 16 / 16क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला........ म्हणतात . क्रियापद क्रियाविशेषण अव्यय संयुक्त क्रियापद विशेषण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)