16 जानेवारी चालू घडामोडी

🎯 14 जाने चालू घडामोडी  

 

Q.1) महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली?

✅ शिवराज राक्षे

 

Q.2) दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 15 जानेवारी

 

Q.3) भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणत्या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केला आहे?

✅ IG Drones

 

Q.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रिय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केले?

✅ पश्चिम बंगाल

 

Q.5) 2026 मधील इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुष हॉकी विश्र्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे?

✅ बेल्जियम

 

Q.6) टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे?

✅ मुंबई

 

Q.7) छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 16 जानेवारी

 

Q.8) WHO च्या माहितीनुसार कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची माहिती दिली आहे?

✅ युगांडा

 

Q.9) इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे?

✅ केरळ

 

Q.10) किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा PMNAM घेण्यात आला आहे?

✅ 242

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!