🎯 *12 जाने चालू घडामोडी* 🎯
Q.1) गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे या श्रेणीत कोणत्या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे?
✅ *‘नाटू नाटू’ (RRR)*
Q.2) डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 कोणी जिंकला ?
✅ *e-NAM*
Q.3) जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *अपर्णा सेन*
Q.4) ऑस्कर 2023 साठी कोणता चित्रपट निवडला गेला आहे?
✅ *’द काश्मीर फाइल्स’*
Q.5) T20I मध्ये सर्वात जलद 1,500 धावा करणारा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *सूर्य कुमार यादव*
Q.6) भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत प्रायोजक म्हणून MPL ची जागा कोणी घेतली आहे?
✅ *KKCL*
Q.7) 2022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे?
✅ *दिल्ली*
Q.8) राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हां साजरा केल्या जातो?
✅ *11 जानेवारी*
Q.9) काश्मीरचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
✅ *रहमान राही*