10जानेवारी चालू घडामोडी

🎯 *10 जाने चालू घडामोडी* 🎯

Q.1) हिंद केसरी विजेता २०२३ कोण बनला आहे?

✅ *अभिजित कटके*

 

Q.2) देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे?

✅ *केरळ*

 

Q.3) जोशीमठ हे ठिकाण भूस्खलन क्षेत्र (landslide-subsidence zone) म्हणून घोषित करण्यात आले, ते कोणत्या राज्यात आहे?

✅ *उत्तराखंड*

 

Q.4) यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशनचे नवे स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *केविन मॅकार्थी*

 

Q.5) भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?

✅ *अमेरिका*

 

Q.6) बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *चेतन शर्मा*

 

Q.7) रिजर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारताचा परकीय चलन साठा किती बिलियनने घसरला आहे?

✅ *$70.1 बिलियन*

 

Q.8) विधी व्यवसायावरील हार्वर्ड लॉ स्कूल सेंटरने कोणाला 2022 चा “अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप” प्राप्तकर्ता म्हणून घोषित केले आहे?

✅ *भारताचे सरन्यायाधीश डॉ. डीवाय चंद्रचूड*

 

Q.9) युवा खेळांच्या पाचव्या आवृत्तीसाठी एंथम, शुभंकर आणि ‘स्मार्ट टॉर्च’ चे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

✅ *भोपाळ*

 

Q.10) केशरीनाथ त्रिपाठी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते?

✅ *पशिम बंगाल*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!