स्पेशल टेस्ट no.555 January 9, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.555 ( म्हणी + शब्दसिद्धी ) TelegramAll the best 👍♥️कभी-कभी आपको जीवन में सबसे अच्छा पाने के लिए सबसे बुरे दौर से गुजरना पड़ता है...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16ताटा खालचे मांजर होणे म्हणजे काय ? अंकित होऊन काम करणे गोड बोलून फसविणे शहाणपणाने वागणे चमत्कार करणे 2 / 16' हापूस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ? कोकणी पोर्तुगीज संस्कृत अरबी 3 / 16' गाढवाचा नांगर फिरणे ' या म्हणीचा अर्थ सांगा. नायनाट होणे संकटात घालणे मोठे संकट येणे प्रशंसा करणे 4 / 16खालील देशी शब्दांच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. झाड दगड धोंडा अत्तर 5 / 16' चोराच्या मनात चांदणे ' या म्हणीचा योग्य अर्थ काय ? चांदण्या रात्री चोर चोरी करतो. वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते चालणे नसेल तर चोरी होणार नाही. यापैकी नाही 6 / 16कोणता शब्द तत्सम नाही. कवि मंदिर दूध धर्म 7 / 16' पाणी सोडणे ' या म्हणीचा अर्थ सांगा . जमिनीवर कोसळणे त्याग करणे नि:स्वार्थ कार्य निराश होणे 8 / 16' अक्कलहुशारी ' हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? अंशाभ्यस्त शब्द पूर्णाभ्यस्त शब्द अनुकरण वाचक शब्द यापैकी नाही 9 / 16' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' याचा अर्थ सांगा. चांदीच्या विटेचे चमचे बनविणे गर्भश्रीमंत असणे चमच्याने दूध पाजले मौल्यवान वस्तू वापरणे 10 / 16संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना..........म्हणतात. तद्भव देशी तत्सम परकीय 11 / 16' घरो घरी मातीच्या चुली ' या म्हणीचा समानार्थी म्हण सांगा. ध्वनी तसा प्रतिध्वनी पळसाला पाने तीनच गर्वाचे घर खाली बळी तो कान पिळी 12 / 16' शेरास सव्वा शेर ' या म्हणीचा अर्थ सांगा ? दोघेही सारखे असणे एकाला दुसरा वरचढ होणे उंटावरून शेळ्या हाकणे एक गरीब तर दुसरा श्रीमंत 13 / 16खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता ? बटाटा लुगडे हापुस कोबी 14 / 16सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात ? 2 3 4 5 15 / 16' अक्कल खाती जमा ' या म्हणीचा अर्थ ? रागवणे खूप संतापने नुकसान होणे खूप आनंदी होणे 16 / 16' हळूहळू ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रत्यय साधित सामासिक अभ्यस्त उपसर्ग साधित Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)