स्पेशल टेस्ट no.542 January 2, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.542 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो आणि जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो....!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ? आसाम महाराष्ट्र राजस्थान यापैकी नाही 2 / 16आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ' बिजल उत्सव ' आयोजित केला गेला ? केरळ तमिळनाडू आसाम महाराष्ट्र 3 / 16बेंजामिन नेतन्याहू कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे ? ब्राझील इस्त्राईल पंजाब यापैकी नाही 4 / 16महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डोनॅसिमेंटो ज्यांना पेले म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोणत्या देशाचे खेळाडू होते ? ब्राझील अमेरिका इस्राईल यापैकी नाही 5 / 16आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष 20-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे ? विराट कोहली सूर्यकुमार यादव रोहित शर्मा हार्दिक पांड्या 6 / 16फरहार बेहर या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली ? पाकिस्तान बांगलादेश दक्षिण आफ्रिका यापैकी नाही 7 / 16इंडियन बँकेचे नुकतेच कोणत्या राज्यात ' MSME प्रेरणा ' कार्यक्रम सुरू केला ? केरळ राज्यस्थान हरियाणा ओडिसा 8 / 16IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ? सॅम कुरण रोहित शर्मा विराट कोहली यापैकी नाही 9 / 16प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे ? राज्यस्थान मेघालय हरियाणा यापैकी नाही 10 / 16नुकतेच मृत्यू पावलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते ? हिराबेन मोदी मीराबेन मोदी सुशीलाबेन मोदी यापैकी नाही 11 / 16महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ? दिलीप वळसे पाटील राम कदम राहुल नार्वेकर यापैकी नाही 12 / 16जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे ? पी. व्ही. सिंधू मिताली राज हरमनप्रीत कौर यापैकी नाही 13 / 16नेपाळची नववे पंतप्रधान कोण आहेत ? सूर्यबहादुर थापा शेरबहादुर देउवा पुष्प कमल दहाल यापैकी नाही 14 / 16भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ? 26 डिसेंबर 25 डिसेंबर 24 डिसेंबर 23 डिसेंबर 15 / 16आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ? भोपाळ गोवा राज्यस्थान यापैकी नाही 16 / 16महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ? 5 एप्रिल 2023 4 एप्रिल 2023 3 एप्रिल 2023 1 एप्रिल 2023 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)