30 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *30 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

Q.1) नुकतेच अटल सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ *प्रभू चंद्र मिश्रा*

 

Q.2) कोणत्या IIT ने Wharton-QS Reimagine Education Awards 2022 जिंकले आहे?

✅ *IIT मद्रास*

 

Q.3) अलीकडेच अकरा दिवसीय “धनुजत्रा” महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

✅ *ओडिसा*

 

Q.4) “हसमुख अधिया” हे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत?

✅ *गुजरात*

 

Q.5) फरहान बेहर’ या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू ने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

✅ *दक्षिण आफ्रिका*

 

Q.6) भारत सरकार कोणत्या देशात “भारतीय मिशन” चालू करणार आहे?

✅ *लिथोनिया*

 

Q.7) इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून कोणत्या संघाला ओळखले जाते?

✅ *मुंबई इंडियन्स*

 

Q.8) 2022 चा 30वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ *स्वस्ति सिंग*

 

Q.9) धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदार संघ आहे. ते कोणत्या राज्यात आहे?

✅ *केरळ*

 

Q.10) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे कोणत्या तरुणाला ‘Eat Right Campus’ टॅग मिळाला आहे?

✅ *बुलंदशहर कारागृह*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!