🎯 *28 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯
Q.1) महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे?
✅ *नागपूर*
Q.2) मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली?
✅ *दक्षिण कोरिया*
Q.3) नुकतेच पियुष गोयल यांनी ग्राहकांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?
✅ *राईट टू रिपेअर*
Q.4) रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अनिल कुमार लाहोटी*
Q.5) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *संतोष कुमार यादव*
Q.6) निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ *सुवर्णपदक*
Q.7) जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे?
✅ *पाचव्या*
Q.8) भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितवा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे?
✅ *30 वा*
Q.9) जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
✅ *68 वा*
Q.10) IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *सॅम कुरन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.