स्पेशल टेस्ट no.533 December 28, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.533 ( ग्रामपंचायत + राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️खूप जास्त अडथळे येऊ लागले कि , समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत.....!!आजची ग्रामपंचायत + राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ? विस्तार अधिकारी सभापती उपसभापती गटविकास अधिकारी 2 / 15कलम 324 कशाशी संबंधित आहे ? निवडणूक आयोग वित्त आयोग आखिल भारतीय सेवा यापैकी नाही 3 / 15ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे ? कलम 24 कलम 44 कलम 40 कलम 61 4 / 15ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरीत्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? अर्थसहाय्य सुरक्षा पायाभूत सुविधा उत्तरदायित्व हमी 5 / 15कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ? ग्रामसभा ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत 6 / 15भारतीय राज्यघटनेत....... कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. कलम 44 कलम 40 कलम 80 कलम 72 7 / 15भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ? ग्रामपंचायत पंचायत राज जिल्हा परिषद पंचायत समिती 8 / 15मूलभूत हक्क याची राज्यघटनेतील..... कलमात तरतूद आहे. कलम 12 ते 35 कलम 14 कलम 18 कलम 21 9 / 15गावचा पोलीस पाटील कडून........नियुक्त केला जातो. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी 10 / 15कलम 19 कशाशी संबंधित आहे ? स्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे यापैकी नाही 11 / 15ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? जिल्हाधिकारी केंद्र सरकार विभागीय आयुक्त राज्य सरकार 12 / 15ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार..... पाहतात. सरपंच ग्रामसेवक ग्रामसभा पंच 13 / 15ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते ? राज्य लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळ तहसीलदार विभागीय आयुक्त 14 / 15ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो ? राज्य सरकार जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती 15 / 15आर्थिक आणीबाणी......... कलमात तरतूद आहे. कलम 368 कलम 360 कलम 370 यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)