27 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *27 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच लोसार उत्सव साजरा कोठे करण्यात आला?

✅ *लडाख*

 

Q.2) नेपाळचे नवे पंतप्रधान कोण बनणार आहेत?

✅ *पुष्प कमल दहल*

 

Q.3) फिजीचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे?

✅ *सिटिव्हनी राबुका*

 

Q.4) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे?

✅ *पीव्ही सिंधू*

 

Q.5) मलेशियाच्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?

✅ *गेटो सोरा*

 

Q.6) भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) येथील अटल उष्मायन केंद्र (AIC) ने व्यावसायिक उत्पादनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या उष्मायनासाठी कोणासोबत करार केले आहेत?

✅ *MSME*

 

Q.7) अलीकडेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली?

✅ *10व्या*

 

Q.8) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना १००० रुपये पोंगल उपहार देण्याची घोषणा केली आहे?

✅ *तामिळनाडू*

 

Q.9) भारतात दरवर्षी, “गुड गव्हर्नन्स डे” कोणाच्या जयंती साजरा केला जातो?

✅ *”अटल विहारी वाजपेयी”*

 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी वीर बाल दिवस साजरा केल्या जातो?

✅ *26 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!