22 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *22 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) कृषी मंत्रालयाने संसदेत कोणते खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे?

✅ *बाजरी*

 

Q.2) संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष (International Year of Millets-IYM) म्हणून घोषित केले आहे?

✅ *2023*

 

Q.3) जागतिक व्यापार संघटनेची (WTO) मंत्रीस्तरीय परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये कोठे होणार आहे?

✅ *संयुक्त अरब अमिराती*

 

Q.4) प्रो कबड्डी लीगचे 9वे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

✅ *जयपूर पिंक पँथर्स*

 

Q.5) कमोडोर रणजीत बी राय (निवृत्त) आणि संरक्षण पत्रकार अरित्रा बॅनर्जी यांचे नुकतेच कोणते पुस्तक प्रकाशित झाले?

✅ *‘द इंडियन नेव्ही@75 रिमिनिसिंग द व्हॉयेज’*

 

Q.6) काउंटर इन्सर्जन्सी फोर्स किलोचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?

✅ *मेजर जनरल मोहित सेठ*

 

Q.7) नुकतेच भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी शक्तिशाली कोणती युद्धनौका सामील झाली आहे?

✅ *‘आयएनएस मुरमुगाओ’*

 

Q.8) सूर्य किरण XVI हा सराव संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आहे?

✅ *भारत आणि नेपाळ*

 

Q.9) 2022च्या उत्कृष्ट हंगामानंतर 5व्यांदा पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) वर्ल्ड चॅम्पियन 2022 म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे?

✅ *राफेल नदाल*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!