19 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *19 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

Q.1) ‘प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम (PMKKK)’ ला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे?

✅ *प्रधानमंत्री विरासत का संवर्धन (PM VIKAS)योजना*

 

Q.2) कोणत्या देशाच्या मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून भारतात विजय दिवस साजरा केला जातो?

✅ *बांगलादेश*

 

Q.3) ऑलिम्पिक 2032; आयोजन समितीच्या CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *सिंडी हुक*

 

Q.4) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे?

✅ *रेहान अहमद*

 

Q.5) नुकतेच कोणत्या देशाने अणु-सक्षम “अग्नी-5” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

✅ *भारत*

 

Q.6)EIU वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार कोणती शहरे ही जगातील सर्वात महाग शहरे आहेत?

✅ *न्यूयॉर्क आणि सिंगापूर*

 

Q.7) नुकतेच भारताला कोणत्या देशाकडून राफेलचे 36 वे आणि शेवटचे विमान मिळाले आहे?

✅ *फ्रान्स*

 

Q.8) जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू कोण बनला आहे?

✅ *नीरज चोप्रा*

 

Q.9) “मेटे फ्रेडरीक्सन” कोणत्या देशाचे पुन्हा प्रधानमंत्री बनले आहे?

✅ *डेन्मार्क*

 

Q.10) हावर्ड युनिवर्सिटी ने नियुक्त केलेली “पहिली कृष्णवर्णीय व दुसरी महिला अध्यक्ष” कोण बनली आहे?

✅ *क्लाऊडीन गे*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!