स्पेशल टेस्ट no.518 December 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.518 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायचीजिथे हरण्याची भीती वाटते....!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासायठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? दादाभाई नौरोजी राजा राम मोहन रॉय रोमेशचंद्र दत्त आर.सी. मजुमदार. 2 / 15बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ? भात ज्यूट नीळ ऊस 3 / 15शेतीचे व्यापारीकरण म्हणजे........ नगदी पिकांचे उत्पादन घेणे शेतीमध्ये कारखानदारी उभारणे शेतीचे खरेदी विक्री करणे पारंपारिक पिके घेणे. 4 / 15लॉर्ड..... ने देशभर मिठावर एकसारखा ( Uniformed ) कर लावला. बेटिंग लिटन वेलस्ली कॉर्नवालीस 5 / 15कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली ? 1813 च्या सनदी कायद्याने 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा 1919 च्या मॉटिंग्यु चेम्सफोर्ड सुधारणा यापैकी नाही 6 / 15कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली ? 1892 1909 1919 1935 7 / 151857 च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता ? लष्करी व्यवस्थेत बदल झाला ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ हिंदू-मुस्लीम ऐक्याला तडा गेला. 8 / 15ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले होते ? लष्कर युद्ध व्यापार शिक्षण 9 / 15स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ? लॉर्ड माऊंटबॅटन सी. राजगोपालचारी राजेंद्र प्रसाद यापैकी नाही 10 / 15' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन वी. डी. सावरकर 11 / 15कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ? कायमधारा जमीनदारी रयतवारी मीरासदारी 12 / 15आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार.........ने सुरू केले. लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड क्लाईव्ह 13 / 15वसाहत काळात ........हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. कलकत्ता हुगली ढाका चितगाव 14 / 15खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे. इ. स.1857 - परवाना कायदा इ. स.1851 - विधवा पुनर्विवाह कायदा इ. स.1890 - संमती वयाचा कायदा इ. स.1858 - भारताचा उच्च न्यायालय संबंधित कायदा 15 / 15....... यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली . जमशेदजी टाटा मोरारजी गोकुळदास कावसजी दावर खटाव माकनजी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)