स्पेशल टेस्ट no.513 December 16, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.513 ( महाराष्ट्र इतिहास ) TelegramAll the best 👍♥️खामोशी से पेहचान बनाते रहो वक्त खुद बताएगा तुम्हारा नाम!आजची महाराष्ट्र इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16' ज्ञान प्रसारक सभा ' ही संघटना कोणी विकसित केली ? दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ दाजी लाड बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर शेठ 2 / 16स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर भर देणारे ' समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी चालविले ? धोंडो केशव कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे दिनकर कर्वे इरावती कर्वे 3 / 161890 मध्ये......हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. महादेव गोविंद रानडे गणेश वासुदेव जोशी विश्वनाथ नारायण मंडलिक गोपाळ कृष्ण गोखले 4 / 16इ. स. 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती ? बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 5 / 16....... हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. ज्योतिबा फुले नारायणराव कडळक ग्यानोबा सासणे विठ्ठल शिंदे 6 / 16लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत.......यांचा सहभाग होता. 1) जमनादास मेहता 2) रामराव देशमुख 3) रामभाऊ मंडलिक अ आणि ड अ आणि ब अ आणि क अ , ब आणि क 7 / 16पुढीलपैकी विजोड संघटना ओळखा. शेअर बाजार कॉटन ब्रोकर्स असोसिएशन बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स 8 / 16स्वतंत्र मजूर पक्षाची ( 1936 ) स्थापना कोणी केली ? कॉम्रेड डांगे सेनापती बापट एस. एम. जोशी डॉ. बी. आर. आंबेडकर 9 / 16अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा........ होत्या . विजयालक्ष्मी पंडित सांगलीच्या राणीसाहेब महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड विजयाराजे शिंदे 10 / 16पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ? आर्य महिला समाज भारत महिला परिषद द मुस्लिम वुमन्स असोसिएशन भारत स्त्री महामंडळ 11 / 16सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ? स्त्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा परमहंस सभा 12 / 16सन 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ' बहिष्कृत भारत ' हे काय होते ? मासिक दैनिक साप्ताहिक पाक्षिक 13 / 16खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ? ताराबाई शिंदे - बालगृह पंडिता रमाबाई - मुक्तिसदन रमाबाई रानडे - सेवासदन ताराबाई मोडक - शिशुविहार 14 / 16सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ? 1) परिवर्तनवादी चळवळ 2) वर्गीय चळवळ 3) कृतिशील चळवळ 4) क्रांतीवादी चळवळ अ फक्त ब आणि क अ , ब आणि क ड फक्त 15 / 161857 साली आर्य समाजाची स्थापना........ यांनी केली. स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस राजा राम मोहन रॉय 16 / 16' डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ' स्थापना....... यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतिबा फुले Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)