16 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *16 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) भारताला तेल पुरवठा करणारा सर्वोच्च पुरवठादार म्हणून कोणता देश उदयास आला आहे?

✅ *रशिया*

 

Q.2) Standing with the Ukrainian People या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे?

✅ *फ्रान्स*

 

Q.3) कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा आणि 50 बळी घेणारा इतिहासातील केवळ तिसरा क्रिकेटपटू कोण ठरला?

✅ *जो रूट*

 

Q.4) 4थी टेनिस प्रीमियर लीग (TPL) 2022 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

✅ *हैदराबाद स्ट्रायकर्स*

 

Q.5) GMR दिल्ली विमानतळातर्फे ‘सेफ्टी परफॉर्मर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला देण्यात आला?

✅ *स्पाइसजेट*

 

Q.6) 8 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2022 कोठे होणार आहे?

✅ *भोपाळ*

 

Q.7) नुकतेच जनरल मिरोस्लाव हर्माझेव्स्की यांचे निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे अंतराळवीर होते?

✅ *पोलंड*

 

Q.8) गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी देशात कोणती लस विकसित करण्यात आली आहे?

✅ *ह्युमन पेपिलोमावायरस*

 

Q.9) दिल्ली मध्ये आयोजित 7वे “भारत जल प्रभाव शिखर संमेलन” चे उद्घाटन कोणी केले आहे?

✅ *गजेंद्र शेखावत*

 

Q.10) आंतरराष्ट्रीय चहा दिन केव्हां साजरा केला जातो?

✅ *15 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!