15 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *15 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

Q.1) महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *डॉ. बिरेंद्र सराफ*

 

Q.2) दिव्या टीएसने महिला एअर पिस्तूल राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणते पदक जिंकले?

✅ *सुवर्णपदक*

 

Q.3) नुकतेच श्री अरबिंदो यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

✅ *150 वी*

 

Q.4) भारताच्या सरन्यायाधीशांनी कोणत्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये डिजिटायझेशन हबचे उद्घाटन केले?

✅ *ओडिशा*

 

Q.5) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे नवीन मुख्य शास्त्रज्ञ म्हणुन कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली?

✅ *डॉ जेरेमी फरार*

 

Q.6) कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

✅ *ज्येष्ठ डॉ. पीसी रथ*

 

Q.7) माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक नेतृत्वासाठी कोणता पुरस्कार मिळाला?

✅ *SIES पुरस्कार*

 

Q.8) नुकतेच कोणत्या संस्थेने हायपरसोनिक वाहन चाचणी रन यशस्वीपणे पूर्ण केली आहे?

✅ *इस्रो*

 

Q.9) भारतातील किरकोळ महागाई ऑक्टोबर मधील 6.77% वरून नोव्हेंबर 2022 मध्ये किती पर्यंत कमी झाली आहे?

✅ *5.88%*

 

Q.10) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन केंव्हा साजरा केला जातो?

✅ *14 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!