14 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *14 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले?

✅ *दिवंगत मनोहर पर्रीकर*

 

Q.2) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा करणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे?

✅ *स्मृती मंधाना*

 

Q.3) नुकतेच नागपूर-बिलासपूर मार्गावर पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे?

✅ *सहाव्या*

 

Q.4) ‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले?

✅ *मुंबई*

 

Q.5) नुकतेच कोणत्या देशाच्या स्पेसने जगातील पहिले व्यावसायिक मून लँडर लाँच केले आहे?

✅ *जपान*

 

Q.6) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

✅ *दीपंकर दत्ता*

( *सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश असतात त्यापैकी सध्या 28 आहेत)*

 

Q.7) पहिली G20 वित्त आणि सेंट्रल बँक डेप्युटीज (FCBD) बैठक 13-15 डिसेंबर 2022 दरम्यान कोठे येथे होणार आहे?

✅ *बेंगळुरू*

 

Q.8) नोव्हेंबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

✅ *जोस बटलर आणि सिद्रा अमीन*

 

Q.9) नुकतेच काठमांडू आंतरराष्ट्रीय माउंटन फिल्म फेस्टिव्हलच्या कितव्या आवृत्तीला काठमांडू, नेपाळमध्ये सुरुवात झाली?

✅ *20 व्या*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!