13 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *13 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

✅ *तामिळनाडू*

 

Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?

✅ *केरळ*

 

Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?

✅ *जम्मू आणि काश्मीर*

 

Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_____ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.

✅ *सुलोचना चव्हाण*

 

Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?

✅ *देव जोशी*

 

Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?

✅ *08 ते 19 डिसेंबर*

 

Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?

✅ *इशान किशन*

 

Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?

✅ *11 डिसेंबर*

 

Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ *11 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!