6 , 7 , 8 , 9 व 10 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *6 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) नुकतेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या (NCBC) अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

✅ *हंसराज गंगाराम अहिर*

 

Q.2) भारतीय टेक ब्रँड नॉईजने नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

✅ *विराट कोहली*

 

Q.3) चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांना न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कल 2022 मध्ये कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला?

✅ *RRR*

 

Q.4) इजिप्तमधील कैरो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) अध्यक्ष चषक कोणी जिंकला आहे?

✅ *रुद्रांक्ष पाटील*

 

Q.5) ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंग 2022 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

✅ *48 व्या*

 

Q.6) 2022 आणि 2023 मध्ये सामूहिक हत्येचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे.?

✅ *8 व्या*

 

Q.7) उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन 370’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला काय नाव देण्यात आले?

✅ *सोमनाथ द्वीप*

 

Q.8) ‘आयएनएएन 308’ क्रमांकाच्या बेटाला काय नाव देण्यात आले?

✅ *‘करमसिंग द्वीप’*

 

Q.9) भारतात नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

✅ *4 डिसेंबर*

 

Q.10) आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

*5 डिसेंबर*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🎯 *7 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनास काय म्हणतात?

✅ *महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर)*

 

Q.2) गांधी – मंडेला पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानीत करण्यात आले आहे?

✅ *दलाई लामा*

 

Q.3) ‘एक जिल्हा एक खेळ’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

✅ *उत्तर प्रदेश*

 

Q.4) “जेसी बोस: एक सत्याग्रही वैज्ञानिक” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

✅ *नवी दिल्ली*

 

Q.5) $100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?

✅ *भारत*

 

Q.6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ *रोहित शर्मा*

 

Q.7) यूएस-भारत नौदल सराव संगमची 7 वी आवृत्ती कोठे सुरू होत आहे?

✅ *गोवा*

 

Q.8) ‘ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत, विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री’ हे पुस्तक कोणाचे आहे?

✅ *विक्रम संपत*

 

Q.9) कोणती कंपनी जगातील सर्वात मोठी विंड-सोलर हायब्रिड पॉवर डेव्हलपर बनली आहे?

✅ *अदानी*

 

Q.10) आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ *4 डिसेंबर*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🎯 *8 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुकांत कदमने नुकत्याच पार पडलेल्या पेरू पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक पटकावले.l?

✅ *सुवर्णपदक*

 

Q.2) 6 डिसेंबर रोजी ढाका येथे ‘मैत्री दिवस’चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?

✅ *51 वा*

 

Q.3) FIFA विश्वचषक 2022 च्या ट्रॉफीचे अनावरण कोण करणार आहे?

✅ *दीपिका पदुकोण*

 

Q.4) रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर 35 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवून किती टक्के केला आहे?

✅ *6.25%*

 

Q.5) या वर्षीच्या वार्षिक ‘दिवाळी-पॉवर ऑफ वन’ या पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे?

✅ *पाच*

 

Q.6) मध्य आशियाई देशांच्या NSAs च्या कॉन्क्लेव्हचे आयोजन कोणता देश करत आहे?

✅ *भारत*

 

Q.6) 2023 मध्ये भारत कितवी सर्वात मोठी जाहिरात बाजारपेठ बनणार आहे?

✅ *8 वी*

 

Q.7) अलीकडेच कोणत्या दोन कंपन्यांचा टॉप 100 संरक्षण कंपन्यांच्या यादीत समावेश झाला?

✅ *HAL आणि BEL*

 

Q.8) ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) ने जगातील 100 सर्वात प्रभावशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे, यामध्ये किती भारतीय महिलांचा समावेश आहे?

✅ *चार*

 

Q.9) ‘सिंधुजा-I’ ओशन वेव्ह एनर्जी कन्व्हर्टर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?

✅ *IIT मद्रास*

 

Q.10) आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन केंव्हा साजरा केला जातो?

✅ *7 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🎯 *9 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2021 साठी किती लेखक साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे?

✅ *33 लेखक*

 

Q.2) सी. एन. मंजुनाथ, कृष्णप्पा जी. आणि एस. शादक्षरी यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?

✅ *नाडोजा पुरस्कार*

 

Q.3) टाईम मॅगझिनने 2022 चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर केला?

✅ *व्होलोडिमिर झेलेन्स्की*

 

Q.4) पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत?

✅ *दिना बोलुअर्टे*

 

Q.5) नाबार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *केव्ही शाजी*

 

Q.6) मीराबाई चानूने कोलंबियामध्ये 2022 च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

✅ *रौप्यपदक*

 

Q.7) आदित्य मित्तल हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे?

✅ *77 वा*

 

Q.8) ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्द वर्ड ऑफ इअर म्हणून घोषित केला?

✅ *‘गोब्लिन मोड’*

 

Q.9) कोणत्या सरकारने आरोग्यसेवेसाठी सुलभ प्रवेशासाठी आशियातील पहिले ड्रोन वितरण केंद्र सुरू केले?

✅ *मेघालय*

 

Q.10) दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) चार्टर डे दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?

✅ *8 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🎯 *10 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯

Q.1) नुकतेच कार्तिगाई दीपम रथोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

✅ *तामिळनाडू*

 

Q.2) B20 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *एन चंद्रशेखरन*

 

Q.3) टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

✅ *मेघना अहलावत*

 

Q.4) ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला विज्ञान अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी 2022 चा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे?

✅ *वीणा नायर*

 

Q.5) स्वयं शिक्षण प्रयोग या महाराष्ट्रस्थित संस्थेला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

✅ *स्थानिक अनुकूलन चॅम्पियन्स पुरस्कार*

 

Q.6) जमनालाल बजाज पुरस्कार 2022 किती व्यक्तींना जाहिर झाला आहे?

✅ *चार ( तीन भारतीय असतात व एक परदेशीय)*

 

Q.7) अमेरिकेचा अध्यक्षीय जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

✅ *कृष्णा वाविलाला*

 

Q.8) कोणती संस्था लडाखसाठी “स्थानिक डेटा इन्फ्रास्ट्रक्चर जिओपोर्टल ‘जिओ-लडाख’ विकसित करेल?

✅ *इस्रो*

 

Q.9) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन केव्हां साजरा केला जातो?

✅ *9 डिसेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!