स्पेशल टेस्ट no.502 December 11, 2022 by Ashwini Kadam 1 स्पेशल टेस्ट no.502 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best👍♥️जिद्द "आत्मविश्वास" आणि धाडस या तीन गोष्टींचा जीवावर आपण खाकी वर्दी मिळवू शकतो....!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ? गडचिरोली सिंधुदुर्ग गोंदिया नंदुरबार 2 / 16महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. - सातपुडा - सातमाळा , अजिंठा , शंभू महादेव शंभू महादेव , अजिंठा , सातपुडा - सातमाळा शंभू महादेव , बालघाट , सातपुडा - सातमाळा सातपुडा - सातमाळा , शंभू महादेव , अजिंठा 3 / 16कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर प्रीतीसंगम 4 / 16सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली पुणे कोल्हापूर 5 / 16महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 5 7 9 6 / 16' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ? पुणे सांगली सातारा कोल्हापूर 7 / 16उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ? जालना लातूर गडचिरोली वाशिम 8 / 16कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ? 1848 मीटर 1646 मीटर 1555 मीटर 1630 मीटर 9 / 16अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ? साल्हेर अंकाई - टंकाई हरिश्चंद्रगड महाबळेश्वर 10 / 16उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? वैतरणा तेरणा भोगावती प्राणहिता 11 / 16खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ? बारवी गोसीखुर्द गंगापूर जायकवाडी 12 / 16कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ? चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर 13 / 16कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ? सोलापूर सातारा अहमदनगर बीड 14 / 16खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ? तापी गोदावरी कृष्णा वैनगंगा 15 / 16मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ? NH 4 NH 54 NH 66 NH 10 16 / 16खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ? कोराडी खापरखेडा एकलहरे कोयना Your score isThe average score is 81% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)