🎯 *3 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯
Q.1) नुकतेच आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव कोणत्या राज्यात होणार आहे?
✅ *गोवा*
Q.2) 23 वा हॉर्नबिल फेस्टिव्हल 2022 कोठे सुरू होत आहे?
✅ *नागालँड*
Q.3) Advertising Agency Association of India (AAAI) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ *प्रशांत कुमार*
Q.4) जियांग झेमिन यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते?
✅ *चीन*
Q.5) अलीकडेच कोणत्या देशाच्या ४ सैनिकांनी “नंदादेवी” पर्वतावर चढाई केली आहे?
✅ *अमेरीका*
Q.6) “सुदर्शन प्रहार” युद्धसराव कोठे आयोजित केला गेला आहे?
✅ *राजस्थान*
Q.7) “हेमजेनिक्स” जगातील सर्वात महाग औषध कोणत्या आजारावर वापरण्यासाठी उपयुक्त आहे?
✅ *हिमोफिलिया*
Q.8) कोणत्या देशाने पहिल्यांदा भारताच्या “परिवहन क्षेत्रामध्ये” गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे?
✅ *दक्षिण कोरिया*
Q.9) भारतात दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केंव्हा साजरा केला जातो?
✅ *2 डिसेंबर*
Q.10) आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
✅ *2 डिसेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖