Special test no.476 November 28, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.476 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️जीवनात रिस्क घेत रहा ,जिंकलात तर आनंदी व्हाल हरलाततर हुशार व्हाल....!आजची राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री मुख्य सचिव राष्ट्रपती 2 / 15स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा संबोधले जाते ? उपराष्ट्रपती सभापती पंतप्रधान परराष्ट्रमंत्री 3 / 15मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा . औरंगाबाद - नागपूर औरंगाबाद - नाशिक अमरावती - नागपूर नाशिक - नागपूर 4 / 15महाराष्ट्र विधानमंडळातील कायमस सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 5 / 15महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ? 64 72 78 84 6 / 15अशोकाच्या......... स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे ? गया सारनाथ राची राजगृह 7 / 15भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ? राष्ट्रपती गृहमंत्री पंतप्रधान संरक्षणमंत्री 8 / 15' कायद्या समोर सर्व समान ' हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ? 16 14 12 18 9 / 15कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले ? 1995 1978 1989 2004 10 / 15दयेचा अधिकार खालीलपैकी कोण आहे ? सरन्यायाधीश संसद पंतप्रधान राष्ट्रपती 11 / 15राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री 12 / 15राष्ट्रपती राजवटी घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते ? कलम 356 कलम 358 कलम 360 कलम 370 13 / 15राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो ? विधानसभा अध्यक्ष उपराज्यपाल मुख्य न्यायाधीश उपसभापती 14 / 15भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना....... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो . मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य सरनामा 15 / 15भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली ? 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1950 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1949 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)