स्पेशल टेस्ट no.468 November 19, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.468 TelegramAll the best 👍♥️नेतृत्व आणि कर्तृत्वकोणाकडूनचउसने मिळत नाही... ते स्वतःलाचनिर्माण करावे लागते....!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 26दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ? द फ क्ष र 2 / 26मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर यापैकी नाही 3 / 26खालील विग्रह / फोड यांची योग्य संधी ओळखा. नौ + ईश्वर नौक नाविक नावीक नाईक 4 / 26' राग ' या शब्दाची जात ओळखा. त्याचा राग सर्वांना येतो. सामान्यनाम धातू साधित नाम विशेष नाम भाववाचक नाम 5 / 26' मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. ' या वाक्यातील ' तुम्ही ' हे सर्वनाम........ आहे. प्रथमपुरुषी एकवचनी द्वितीयपुरुषी अनेकवचन संबंधी सर्वनाम अनुसंबंधी सर्वनाम 6 / 26' शहाणी मुले शिस्तीने वागतात ' या वाक्यातील विशेषण ओळखा. मुले शहाणी शिस्तीने वागतात 7 / 26' मला चंद्र दिसतो ' यातील ' दिसतो ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक अकर्मक उभयविध द्वीकर्मक 8 / 26पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. ' येरवाळी ' नाम क्रियापद क्रियाविशेषण विशेषण 9 / 26- मागे , - पुढे , - समोर , - जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत ? स्थलवाचक तुलनावाचक भाववाचक हेतूवाचक 10 / 26पुढील वाक्यातील ' म्हणून ' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. ' परिणाम बोधक स्वरूप बोधक उद्देश्य बोधक संकेत बोधक 11 / 26'....... तो पहा वाघ ! ' पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. शी ! बाप रे ! अरेरे ! वावा ! 12 / 26लिंगानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? वाडा ग्रंथ रुमाल पुस्तक 13 / 26खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. गवई पपई सोई भोई 14 / 26' सोनारानेच कान टोचावे ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 15 / 26विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दांच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? सामान्यरूप संधी कार्यकार्थ उपपदार्थ 16 / 26' पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग 17 / 26पुढील शब्दाचा समास ओळखा. ' महात्मा ' द्विगु समास बहुव्रीही समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 18 / 26खालीलपैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा. दुशासन दुः शासन दुशासण दुश्शसण 19 / 26' पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली ' या वाक्याचा प्रकार कोणता ? साधे वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य 20 / 26' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 21 / 26खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा. वसुंधरा धरा पृथ्वी सुमन 22 / 26पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ' पुढारी ' पुरोगामी प्रतीगामी अनुयायी आजी 23 / 26' ब्रम्हगाठ ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा. विवाहबंधन अपघाती मिलन न सुटणारी गाठ पर्याय 1 आणि 3 दोन्ही 24 / 26ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा , याबद्दल एक शब्द लिहा. श्रोता लेखक वक्ता बहुश्रुत 25 / 26सांगावा फोडणे म्हणजे ? बिंग फोडणे निरोप पाठवणे निरोप हळुवार देणे निरोप नाकारणे 26 / 26' पळसाला पाणी तीनच ' या म्हणीचा अर्थ काय ? दुरून डोंगर साजरे उंदराला भांडे नसणे इकडे आड तिकडे विहीर घरोघरी मातीच्या चुली Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)