स्पेशल टेस्ट no.460 November 15, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.460 TelegramAll the best 👍♥️आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे ,जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25' भाषा ' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे ? वाक् भाष् वर्ण स्वर 2 / 25खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते ? नीरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 3 / 25खालीलपैकी सामान्य नाम कोणते ? आग्यावेताळ अरवली दांडगाई आमराई 4 / 25नामाचा प्रकार ओळखा . ' प्रामाणिकपणा ' सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम व्यक्तिवाचक नाम 5 / 25नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ? पर्यायी नाम उपनाम सर्वनाम क्रियापद 6 / 25स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्व नामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 7 / 25कार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते ? सुरेल गाणी कार्तिकी मने 8 / 25खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ? पुस्तक सुंदर पोसणे लवकर 9 / 25वर , खाली , मागे , पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ? विशेषण उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण 10 / 25दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यता वाचक संग्रहवाचक विरोध वाचक 11 / 25' हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. कारण बोधक स्वरूप बोधक संकेत बोधक उद्देश बोधक 12 / 25खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. गवळी शिक्षिका इंजिनीयर कुंभार 13 / 25खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा. भाषा दिशा सभा वेळ 14 / 25' आता पाऊस थांबावा.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 15 / 25' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे. स्त्रीचे मोत्यांमुळे अधिकच खुलते 16 / 25राम आंबा खातो. हे वाक्य.......आहे. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 17 / 25पुढील शब्दातील मूळ समासिक शब्द कोणता ते ओळखा. दारोदारी सुयशी प्रत्येक साली प्रतीक्षण 18 / 25खालील पैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पुलीस 19 / 25' आकाशात ढग जमतात , तेव्हा मोर नाचु लागतो ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 20 / 25' भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.' या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा. कामगिरी भारतीय क्रिकेट संघातील चांगली खेळाडूंनी 21 / 25समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ' भानू ' सविता आदित्य मित्र हेम 22 / 25खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा. देव - दानव सबल - दुर्बल खेद - हर्ष घर - सदन 23 / 25बैलाच्या मानेवरचा उंचवडा. ( शब्द समूहाबद्दल एक शब्द ) बाशिंड बाशिंग आयाळ वशिंड 24 / 25' खापर फोडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ - खूप मार देणे विश्वासघात करणे दोष देणे हक्क सोडणे 25 / 25' शिकविलेली बुद्धी आणि....... फार काळ टिकत नाही. बांधलेली शिदोरी बांधलेली दोरी बांधलेले जोडे बांधलेले मांजर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)