स्पेशल टेस्ट no.453 November 11, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.453 TelegramAll the best 👍♥️कमज़ोर वक़्त होता है व्यक्ति नहीमाना की आज तकलीफ़े बड़ी हैकल क़ामयाबी भी बड़ी होगी....।आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25' महाप्राण ' म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात ? ' ह ' च्या उच्चाराची छटा असलेली ' य ' च्या उच्चाराची छटा असलेली ' श ' च्या उच्चाराची छटा असलेली ' ळ ' च्या उच्चाराची छटा असलेली 2 / 25संधीचा विग्रह सांगा. ' सदोहर ' सह + उदर सह + ऊदर सहो + उदर सहो + दर 3 / 25खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 4 / 25जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ? पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक 5 / 25पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. बागेत रंगीबेरंगी फुले होती 6 / 25' बसला ' या शब्दाची जात कोणती ? नाम क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 7 / 25' सदा सर्वदा योग तुझा घडावा.' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. योग तुझा सदा सर्वदा घडावा 8 / 25' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय 9 / 25खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. साठी आता अबब अथवा 10 / 25' .........सचिन तेंडुलकर आऊट झाला याचे फार वाईट वाटते ' या वाक्यात केवलप्रयोगी अव्यय वापरा. अबब ! अरेरे ! बाप रे ! यापैकी नाही ! 11 / 25' उष्णता ' शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा. पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग 12 / 25' देव ' या शब्दाचे अनेक वचन कोणते ? देवा दैव्या देवे देव 13 / 25खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ? प्रथमा सप्तमी षष्ठी संबोधन 14 / 25संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी 15 / 25कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ? कर्मधारय बहुब्रिही अव्ययीभाव तत्पुरुष 16 / 25अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्रावीण्य नावीन्य उज्वल 17 / 25' तो घरी असला तर मी त्याच्याकडेच थांबेन. ' या वाक्याचा प्रकार ओळखा. स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य संकेतार्थ वाक्य 18 / 25' ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो.' विधेयविस्तार ओळखा. ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो 19 / 25अरज म्हणजे...... जो कधी ' जर ' म्हणत नाही असा ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा जो नेहमी जर - तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा 20 / 25पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते ? 1) लायक 2) भांडे 3) योग्य 4) व्यक्तिरेखा वरीलपैकी नाही 1 आणि 2 वरीलपैकी सर्व 1 , 3 , आणि 4 21 / 25विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा. कठोर - मृदू आवक - जावक आदी - अंत काळजी - चिंता 22 / 25युग - परिवर्तन करणारा..... युगांतक दिग्गज युगप्रवर्तक युगान्त 23 / 25गाजर पारखी म्हणजे. कसलीही पारख नसलेला अल्पायुषी मंदबुद्धीचा टोळभैरव 24 / 25' डोळ्यावर धुंदी चढणे ' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? जाणीव नसणे गर्वाने न दिसणे मोहिनी घालने अस्तित्व न राहणे 25 / 25' चोराच्या मनात चांदणे ' या म्हणीचा योग्य अर्थ काय ? चांदण्या रात्री चोर चोरी करतो. चोराला नेहमी चांदणे असावे असे वाटते. चांदनी नसेल तर चोरी होणार नाही. वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)