स्पेशल टेस्ट no.452 November 9, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.452 TelegramAll the best 👍♥️सिर्फ एक इंसान ही आपको आगे लेकर जाएगा, और वो हैं आप खुद....आजची दुसरी पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या.....इतके आरक्षण देण्यात आले आहे ? 50 % 30 % 15 % 33 % 2 / 25पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बलवंतराय मेहता बाबुराव काळे वसंतराव नाईक 3 / 25पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती सभापती 4 / 25जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ? मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी विस्तार अधिकारी मुख्य वित्त अधिकारी 5 / 25महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 6 / 25पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ? तलाठी कोतवाल गटविकास अधिकारी तहसीलदार 7 / 25महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्याय पंचायत ग्रामपंचायत वोर्डपंचायत 8 / 25जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल....... असते. 75 90 100 65 9 / 25ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ? सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक 10 / 25भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रिपन लॉर्ड मियो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 11 / 25कायदा करून पंचायतराज संस्था स्थापन करणारे........ हे भारतातील पहिले राज्य आहे . आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश 12 / 25ग्रामीण मार्गाची देखभाल....... संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन ग्रामपंचायत स्थानिक संस्था 13 / 25भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात 14 / 25ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी सरपंच 15 / 25पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारचे वय कमीत कमी....... वर्षे पूर्ण असावे लागते. 18 21 25 30 16 / 25ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ? सरपंच तलाठी ग्रामसेवक तहसीलदार 17 / 25पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे ? जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती यापैकी नाही 18 / 25खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सरपंच 19 / 25खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? उल्हासनगर परभणी जालना मालेगाव 20 / 25महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 21 / 25पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 22 / 25स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 23 / 25महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन 24 / 25पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार 25 / 25ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)