Special test no.451 November 9, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.451 TelegramAll the best 👍♥️हर उस चीज में RISK लो जो तुम्हारे सपने पूरे करने में तुम्हारी मदद करे..!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25मराठी भाषेतील ' ळ ' या वार्णाचे वैशिष्ट्य कोणते ? मृदू वर्ण स्वतंत्र वर्ण कठोर वर्ण आद्य वर्ण 2 / 25खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ? गंगोदक महेंद्र गिरीश दिगंबर 3 / 25पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा ? नदी पर्वत मुलगा मुंबई 4 / 25" येता का आपण शिकारीला? " या वाक्यातील सर्वनाम ओळखा ? शिकारीला का आपण येता 5 / 25खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे ? चौथा साठ सर्व दसपट 6 / 25पुढील वाक्यातील ' कर्ता ' ओळखा. " शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.' मुलांना शिक्षक अंक गणित 7 / 25' बाण खालून वर गेला.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ? खालून वर बाण गेला 8 / 25' पक्षी झाडावर बसतो. ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 9 / 25खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. मी आम्ही पण अबब 10 / 25' येणार असेल तर ये ना बापडा ! ' बापडा शब्दाची जात ओळखा. हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय व्यर्थ उद्गारवाचक अव्यय क्रियाविशेषण अव्यय यापैकी नाही 11 / 25गटात न बसणारा शब्द ओळखा. मिठभाकरी नातसून देवपूजा मेंढवाडा 12 / 25पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते ? बोका माणूस घोडा हत्ती 13 / 25विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा . शब्दाने गाढवाला झाडावर गुरूला 14 / 25' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्मणी 15 / 25समासाचे मुख्य प्रकार किती ? दोन तीन चार पाच 16 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा. निर्जीव निरजीव नीर्जीव यापैकी नाही 17 / 25भारत आमचा देश आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा . मिश्र संयुक्त केवल उद्गारार्थी 18 / 25' राम भोळा दिसतो.' या वाक्यातील विधानपुरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 19 / 25खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा. वसुंधरा धरा पृथ्वी सुमन 20 / 25' यज्ञ ( होम ) करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ...... अग्रभाग अधोभाग हविर्भाग हातभाग 21 / 25कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे ? मीठभाकर राजकन्या नीलकंठ ग्राह्याग्राह्य 22 / 25' नेहमी घरात बसून राहणारा ' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. परात्मा ऐतखाऊ घरकोंबडा एकलकोंडा 23 / 25' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? अर्थहीन पाठांतर करणे लांबत जाणारे काम वायफळ बडबड करणे खरडपट्टी काढणे 24 / 25' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे दुसऱ्याला पाणी देणे 25 / 25' गाढवाचा नांगर फिरणे.' या म्हणीचा अर्थ सांगा. नायनाट होणे संकटात घालने मोठे संकट येणे प्रशंसा करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)