स्पेशल टेस्ट no.450 November 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.450 TelegramAll the best 👍♥️जिंकायच्या उद्देश्याने सुरुवात केली तर ,हरायचा प्रश्नच येत नाही...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25अक्षर म्हणजे काय ? अर्थ सांगा. अंक तोंडावाटे निघणारे ध्वनी नष्ट न होणारे यापैकी नाही 2 / 25' एकोन ' या जोड शब्दातील पोटशब्द कोणते ? एक + ओन एको + न एक + ऊन एक +उन 3 / 25खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ? चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हिमालय 4 / 25तुला काय हवे आहे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 5 / 25विशेषण ज्या नामाबद्दल विशेष महीती सांगते त्या नामाला....... असे म्हणतात. विशेष्य धातूसाधित अव्ययसाधित यापैकी नाही 6 / 25' मी बैलाला मारतो '. या वाक्यातील कर्म ओळखा. मी मारतो बैलाला यापैकी कोणतेही नाही 7 / 25जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा. स्थलवाचक संकेतदर्शक कारणदर्शक कालदर्शक 8 / 25खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 9 / 25' अथवा ' हे कोणते अव्यय आहे ? विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक स्वरूप बोधक 10 / 25' बरं का ', ' जळलं मेलं ' हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ? पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय 11 / 25खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 12 / 25' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ? भरपूर वस्तू अनेक वस्तू वास्त्या वस्तू 13 / 25' मी पाणी पितो ' या वाक्यातील ' पितो ' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता ? आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थ संकेतार्थ 14 / 25' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ? चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी 15 / 25' आई वडिलांनी मायेने वाढविले .' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग संकर प्रयोग 16 / 25विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ? कर्मधारय नत्र द्विगु मध्यमपदलोपी 17 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा. क्षितीज क्षीतिज क्षितिज क्षीतीज 18 / 25शाब्बास ! तू तर अक्षरशः भूमिकाच जगलास ! या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गारार्थी वाक्य विधानार्थी केवल वाक्य यापैकी नाही 19 / 25ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात . उद्देश्य विधेय कर्म उद्देश्य विशेषण 20 / 25संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? प्रहार विनाश हार राग 21 / 25यज्ञसुकर या शब्दाचा अर्थ सांगा. वराह अवतार होम जानवे यज्ञ करण्याची ठराविक जागा 22 / 25विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटिनी × सरिता कलंक × काळिमा आय × व्यय विरह × दुरावा 23 / 25शिकरीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात ? झोपला मचाण बैठक झोपडी 24 / 25' आंबून जाणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आनंदित होणे थकून जाणे रममान होणे कुजून जाणे 25 / 25' उंदीर गेला लुटी , आणल्या दोन मुठी ' या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो ? उंदीरची लूट केली तरी हाथी काहीच लागत नाही क्षुल्लक गोष्टीचा गवगवाय फार उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन होणे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)