21 October current affairs

21 ऑक्टोंबर चालू घडामोडी 

Q.1) नुकतेच पंतप्रधान मोदींनी कोणती नविन योजना सुरू केली आहे?

उत्तर: ‘प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना’

 

Q.2) हरदीप सिंग पुरी यांनी कोठे आशियातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड बायो गॅस (CBG) प्लांटचे उद्घाटन केले?

उत्तर: संगरूर ( पंजाब)

 

Q.3) LIC ने नवीन कोणती योजना लाँच केली?

उत्तर: ‘धन वर्षा’

 

Q.4) मोबाईल स्पीडच्या जागतिक क्रमवारीत भारत तीन स्थानांनी घसरून कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर: 118 व्या

 

Q.5) पेटीएम पेमेंट्स बँकेचे अंतरिम सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: दीपेंद्र सिंह राठौर

 

Q.6) देशातील सर्वात मोठी लँडलाइन सेवा प्रदाता कंपनी कोणती बनली आहे?

उत्तर: जियो

 

Q.7) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणते “सिंगल इंटिग्रेटेड पेन्शनर्स पोर्टल” चे शुभारंभ केले आहे?

उत्तर: भविष्य

 

Q.8) “बैलोन डी ओंर पुरस्कार”(गोल्डन BALLपुरस्कार) २०२२ कोणाला भेटला आहे?

उत्तर: करीम बेंजेमा

 

Q.9) चर्चेत असलेले “वीरांगना दुर्गावती टायगर रिजर्व” कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: मध्यप्रदेश

 

Q.10) अंडर २३ जागतिक कुस्ती चाम्पीअनशिप” मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले आहे?

उत्तर: साजन भानवाला

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!