स्पेशल टेस्ट no. 2 April 30, 2022 by Tile पोलीस भरती साठी अत्यंत महत्वाचे टेस्ट आहे. यामध्ये इमेजेस आणि ॲनिमेशनचा वापर केला आहे यामुळे तुम्हाला टेस्ट इंटरेस्टिंग वाटेल आणि सर्व प्रश्न कायम लक्षात राहतील. 0 स्पेशल टेस्ट no. 2 Telegramटेस्ट अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये इमेजेस आणि ॲनिमेशन चा वापर केलेला आहे. तुम्हाला सर्व प्रश्न कायम लक्षात राहतील.टेस्ट साठी all the best 1 / 201. बँक ऑफ महाराष्ट्रा चे मुख्यालय कोठे आहे? A) नागपूर B) दिल्ली C) मुंबई D) पुणे 2 / 202. जगातील सर्वात मोठी नदी कोणती? A) ॲमेझॉन B) गंगा C) मिसिसिपी D) नाईल 3 / 203. भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला? A) मध्यप्रदेश B) आसाम C) गोवा D) महाराष्ट्र 4 / 204. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे प्रमुख साठे कोणत्या ठिकाणी आढळतात? A) सावंतवाडी B) कोल्हापूर C) सोलापूर D) बल्लारपूर 5 / 205. खालीलपैकी कोण सुपर मॉम म्हणून ओळखले जाते? A) सरोजनी नायडू B) मेरी कोम C) दीपिका पदुकोण D) सानिया मिर्झा 6 / 206. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील नाही? A) अडकित्ता B) पगार C) ग्रंथ D) हाड 7 / 207. लोखंडाचे चणे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? A) उद्योग धंदा करणे B) भरपूर परिश्रम घेणे C) भरपूर खाद्य खाणे D) प्रत्येक गोष्टीत माती खाणे. 8 / 208. बँकांची बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? A) नाबार्ड B) SBI C) RBI D) ICICI 9 / 209. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा? A) क्लेश B) किळस C) कळश D) घास तद्भव शब्द म्हणजेच मराठी भाषेत संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द.ग्रास या शब्दाचे घास हे शब्द बदलून मराठीमध्ये आले.10 / 2010. A) पालघर B) धुळे C) नंदुरबार D) जळगाव 11 / 2011.देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी कोण? A) बसंती देवी B) अंशू जाम्सेन्पा C) तन्वी जगदिश D) हर्षिनी कण्हेकर 12 / 2012. एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहेत तर ती संख्या कोणती ? A) 20 B) 15 C) 16 D) 14 स्पष्टीकरण समजा ती संख्या x आहे.9x - 4x = 705x=70 →x = 70/5 = x =14उत्तर =1413 / 2013. विसंगत जोडी ओळखा? A) IUA B) OEU C) AEO D) PUA स्पष्टीकरण - कारण इतर शब्दांमध्ये इंग्रजी स्वर आहेत व चौथ्या पर्यायांमध्ये इंग्रजी स्वर नाहीत.14 / 2014. "भीक नको पण कुत्रा आवर" या म्हणीचा अर्थ काय? A) चांगले करायला गेले असता वाईट घडणे B) भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर घेणे C) मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे D) उपकार नकोत पण छळ आवर 15 / 2015. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? A) बिहार B) आंध्र प्रदेश C) उत्तर प्रदेश D) महाराष्ट्र 16 / 2016. भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत? A) लोकसभा B) राज्य विधिमंडळे C) पंचायत राज संस्था D) यापैकी नाही 17 / 2017. पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे? A) वैधानिक B) संविधानात्मक C) संस्थात्मक D) न्यायिक 18 / 2018.निती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?टीप - पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. A) सुमन बेरी B) अरविंद पणघरिया C) राजेंद्र बेरी D) यापैकी नाही 19 / 2019. देशाची अपारंपरिक वीजनिर्मिती क्षमता एक लाख 59 हजार 146 मेगावॉट इतकी आहे. यामध्ये खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे ? A) जैव इंधनावरील वीजप्रकल्प B) पवनऊर्जा प्रकल्प C) सौरऊर्जा प्रकल्प D) यापैकी नाही 20 / 2020. कर्तरी प्रयोग मध्ये क्रिया पदावर बहुमत कोण चालवतो? A) क्रियापद स्वतः B) कर्म C) कर्ता D) कर्ता व कर्म दोन्ही Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)