1 ऑक्टोबर चालू घडामोडी

🎯 1 ऑक्टोबर चालू घडामोडी 🎯

 

Q.1) भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन (तिसरी‘वंदे भारत एक्स्प्रेस’) कोणत्या दोन शहरादरम्यान सूरू होत आहे?

उत्तर: गांधीनगर ते मुंबई

 

Q.2) अयोध्येच्या चौकाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर: लता मंगेशकर

 

Q.3) 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे? उत्तर: द्रौपदी मुर्मू

 

Q.4) हुरुन इंडिया 40 आणि अंडर सेल्फ मेड रिच लिस्ट 2022’ मधे कोणी अव्वल स्थान मिळवले? उत्तर: निखिल कामथ

 

Q.5) जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? उत्तर: 40 व्या

 

Q.6) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आर्थिक वर्ष 2023 (FY23) साठी GDP वाढीचा अंदाज किती वर्तवला आहे? उत्तर: 7%

 

Q.7) नुकतेच आर्यदान मोहम्मद यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? उत्तर: काँग्रेस नेते

 

Q.8) नुकतेच भारतात ऑपरेशन ऑक्टोपस कोणी राबवले आहे?

उत्तर: ED आणि NIA

 

Q.9) आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर 30 सप्टेंबर

 

Q.10) जागतिक सागरी दिन केंव्हा साजरा केला जातो?

उत्तर: 29 सप्टेंबर

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!