🎯 26 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯
१) आष्टी-अहमदनगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२) 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर: डॉ. शेषराव मोहिते
३) अलीकडेच कोणत्या भारतीय लेखिका आणि कवयित्रीना जर्मन पेन पुरस्कार मिळाला आहे? उत्तर: मीना कंदासामीला
४) हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: दीपक टीर्की
५) कोणते राज्य मालमत्ता नोंदणी करणारे पहिले डिजिटल राज्य बनले आहे? उत्तर: महाराष्ट्र
६) महाराष्ट्रात नुकतेच नवीन किती वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी देण्यात आली आहे? उत्तर: 18
७) कोणते राज्य मुख्यमंत्री स्वास्त विमा योजना सुरू करणार आहे? उत्तर: नागालँड
८) कोणत्या देशाला उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी संयुक्त राष्ट्र पुरस्कार मिळाला आहे? उत्तर: भारत
९) राष्ट्रीय चित्रपट दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: 23 सप्टेंबर
१०) भारतात दरवर्षी अंत्योदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर: २५ सप्टेंबर
__________________________________
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.