50 mark special test no. 309 September 24, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on September 24, 2022 By Tile स्पेशल 50 मार्क GK टेस्ट no. 309 Telegramपोलीस भरती मध्ये महत्त्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी नक्की सोडवा.एकूण गुण 50Passing -35 1 / 50लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती? दैनिक वंदे मातरम दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र इंग्रजी मासिक पीपल 2 / 50भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 3 / 501906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले. लाहोर कराची मुंबई कोलकत्ता 4 / 50खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला? 1935 1937 1942 1946 5 / 50श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा नानक साहिब 6 / 50इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 7 / 50बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. संयोगचिन्ह उदगारवाचक प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह 8 / 50' कौमुदी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वृतपत्र होडी चांदणे कुमारिका 9 / 50' मरणात खरोखर जग जगते '. अलंकारचा प्रकार ओळखा. दृष्टांत अलंकार उत्प्रेक्षा अलंकार विरोधाभास अलंकार सार अलंकार 10 / 50' बाजारहाट ' या शब्दात कोणता समास आहे. इतरेतर समाहार द्विगु अव्ययभाव 11 / 50खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता? अडकित्ता पगार चावी चिंधी 12 / 50' जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल.' आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थ 13 / 50मला एवढा डोंगर चढवतो. ' चढवतो ' क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सयुक्त क्रियापद साधित क्रियापद 14 / 50'बोकड ' या शब्दाचे लिंक बदल कोणते? बोकडी बोकडीण शेळी मेंढी 15 / 50' माळ ' या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळांना माळा मोळला 16 / 50' कानाडोळा करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तिरके डोळे करून पाहणे. दुर्लक्ष करणे. अंत पाहणे. आगीत तेल टाकणे. 17 / 50' रामने पुस्तके वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी भावे कर्मनी यापैकी नाही 18 / 50' अग अग म्हशी आणि...... ' म्हण पूर्ण करा. तुझे नाव काय मला दोरीने बांधशी मला कोठे काशी मला कोठे नेशी 19 / 50' मी सध्या एक पुस्तक लिहीत आहे.' काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकळ भविष्यकाळ रीती भूतकाळ भूतकाळ 20 / 50आदित्यचा पतंग उंच उडाला. ' आदित्यचा ' शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी षष्टी द्वितीया प्रथमा 21 / 50सौदर्य या शब्दाची जात ओळखा. गुनविशेषण भाववाचकनाम शब्दयोगी अव्यय सर्वनाम 22 / 50मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. मन + अस्थ मन : + रथ मना +उरथ मन + आरथ 23 / 50' श , ष , स ' या वर्नांना काय म्हणतात. ध्वनी कठोर वर्ण उष्मे आनुनासिक 24 / 50मराठी भाषेत एकूण........वर्ण आहेत. 34 12 50 48 25 / 50देवनागरी लिपी कशी लिहितात? डावीकडून उजवीकडे लिहितात वर्तुळकार लिहितात. उजवीकडून डावीकडे लिहितात. वरून खाली लिहितात. 26 / 50आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना...... म्हणतात. वर्ण अक्षर व्यंजने स्वरादी 27 / 50संख्या मालिकेतील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 7,15,31,63,? 126 125 128 127 28 / 50प्रो कबड्डी लीग ला केव्हा पासून सुरुवात झाली? 2012 2014 2016 A व B दोन्ही 29 / 50खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा . बाप तसा बेटा एकाच माळेत मणी यथा राजा तिथे प्रजा जशी देणावळ तशी खानावळ 30 / 5023 व 83 चा लसावि व मसावि किती ? 1909 1990 1910 2383 31 / 50नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय _______येथे आहे. कल्याण वाशी बेलापूर दादर 32 / 50खालील पैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल बॅ . महमद अली जिना यापैकी नाही 33 / 50महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ? गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक रवींद्र केळकर रवींद्रनाथ टागोर 34 / 50मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ? 1858 1862 1865 1860 35 / 50भारतीय भात संशोधन संस्था ________ येथे आहे. हैदराबाद केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 36 / 50एका वस्तूची छापील किंमत 1850 रू. आहे. दुकानदारने ती मनोजला 1702 रुपयास विकली ,तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली? 6% 8% 9% 12% 37 / 50..... या वायुस हसविणारा वायू असे म्हणतात. नायट्रस ऑक्साईड क्लो्रोफार्म अमोनिया मिथेन 38 / 50भूमिगत पाणी प्रदूषित करणारे........ हे अजैवीक प्रदूषण आहे. बॅक्टरिया शैवाल आर्सेनिक विषाणू 39 / 50फिनॉल हे....... संयुग आहे. हेटरोसायक्लिक यापैकी नाही ॲरोमॅटिक अलीफॅटिक 40 / 50' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे. सिल्वर ब्रोमाईड सोडियम क्लोराईड कॅलशिम सल्फईड पोटॅशियम नायट्रेट 41 / 50कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. कार्बन डायऑक्सईड मिथेन क्लोरोफ्लूरोकार्बन यापैकी नाही 42 / 50किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला. मेंडेल एडिसन हेन्री बेक्केरेल डार्विन 43 / 50CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायुसाठी वापरतात. मिथेन इथेन ब्युटेन प्रोपेन 44 / 50लिंबाच्या रासाठी...... ऍसिड असते. टार्टारिक लॅक्टिक सायट्रिक यापैकी नाही 45 / 50पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण........ ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे. जंतुंना मारणे. गाळ काढणे. यापैकी नाही 46 / 50हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त...... पदार्थ आहे. मऊ चमकदार दुर्मिळ कठीण 47 / 50...... किरणांना वस्तुमान नसते. अल्फा बीटा गॅमा क्ष 48 / 50धरणात साठलेले पाणी हे...... ऊर्जेचे स्रोत आहे. गतिज आपरंपारिक स्थितिज सौर 49 / 50टार्टारिक ऍसिड कशात असते. द्राक्ष हरभरा केळी लिंबू 50 / 50ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी..... बंध तयार होतो. आयनिक सहसंयुज इलेक्ट्रोवेलेट यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 50Passing – 35Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp