Special GK test no. 302

0
Created on By Tile

स्पेशल GK टेस्ट no. 302

जे मुलं टेस्ट साठी 20 तारखेला येणार होते त्यांच्यासाठी महत्वाचे सूचना आहे. लक्ष द्या...

 

टेस्ट चा दिवस मॅनेजमेंट चा कारणास्तव फक्त एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे...

 

महाराष्ट्र पोलीस भरती ऑफलाईन टेस्ट दिनांक 21 सप्टेंबर 2022 बुधवारी होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे....

1 / 25

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती?

2 / 25

___ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे?

3 / 25

भारतातील___हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे.

4 / 25

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो?

5 / 25

'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे?

6 / 25

आम्रसरी म्हणजे काय ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ?

8 / 25

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे.

9 / 25

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ?

10 / 25

पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कश्यापासून होते?

11 / 25

निकटदृष्टता हा दृष्टिदोष......... भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो.

12 / 25

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे.

13 / 25

खालीलपैकी कोणी ' डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे 'अध्यक्षपद भूषवले आहे ?

14 / 25

पुणे व बनारस या विद्यापीठांना डॉक्टरेट देऊन......... यांच्या कार्याचा गौरव केला.

15 / 25

कोकणात कोणती वने आढळतात ?

16 / 25

आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

17 / 25

ऑलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे ?

18 / 25

........... कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे.

19 / 25

हरमनप्रीत कौर यांचा कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?

20 / 25

झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?

21 / 25

सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

22 / 25

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?

23 / 25

खालीलपैकी 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता ?

24 / 25

चेन्नई येथील..........ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.

25 / 25

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते?

Your score is

The average score is 0%

0%

Police bharti imp test.

All new quetions

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!