🎯 *14 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) ग्रेटर नोएडा येथे 4 दिवसीय जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
*उत्तर: नरेंद्र मोदी*
Q.2) जगातील सर्वात सूशिक्षित देश कोणता बनला आहे?
*उत्तर: कॅनडा*
Q.3) कोणते राज्य प्रथमच 3 रणजी ट्रॉफी सामन्यांचे आयोजन करणार आहे?
*उत्तर: सिक्किम*
Q.4) साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2022 (SIIMA) कोठे आयोजित करण्यात आला होता?
*उत्तर: बेंगळुरू, कर्नाटक*
Q.5) अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्प इंडियाने कोणाची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे?
*उत्तर: संजय खन्ना*
Q.6) गुजरातचे मुख्यमंत्री ………. यांनी गुजरातचे पहिले ‘सिनेमॅटिक टुरिझम पॉलिसी’ जाहीर केली?
*उत्तर: भूपेंद्र पटेल*
Q.7) कोणत्या राज्यात राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधले जाणार आह?
*उत्तर: गुजरात*
Q.8) 2013-14 पासून आरोग्यसेवेवरील दरडोई सरकारी खर्चात किती वाढ झाली आहे?
*उत्तर: 74%*
Q.9) आयुष मंत्रालय दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिवस साजरा करते परंतू यावर्षी तो कोणत्या रोजी साजरा केला जाईल?
*उत्तर: 23 ऑक्टोबर*
Q.10) हिंदी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?
*उत्तर: 14 सप्टेंबर*
____________________________
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.