🎯 *9 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) नुकतेच राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे, त्या कोणत्या देशाच्या होत्या?
*उत्तर: ब्रिटन*
Q.2) इंडिया गेट परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे?
*उत्तर: नरेंद्र मोदी*
Q.3) लोकनायक फाउंडेशनचा वार्षिक साहित्य पुरस्कार (18वा लोकनायक फाऊंडेशन पुरस्कार) कोणाला प्रदान करण्यात आला?
*उत्तर: अभिनेते, तनिकेला भरणी*
Q.4) ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे नवे राजे कोण बनणार आहेत?
*उत्तर: प्रिन्स चार्ल्स*
Q.5) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) नागरिक सेवा केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
*उत्तर: सरन्यायाधीश उदय ललित*
Q.6) भारतात ‘टीबी मुक्त भारत अभियान’ ला कोणाच्या हस्ते सुरूवात होणार आहे?
*उत्तर: द्रोपती मूर्मु*
Q.7) ‘संस्कृतीसाठी सर्वोत्कृष्ट गंतव्यस्थान’ साठी आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार 2023 कोणत्या राज्याला मिळाला?
*उत्तर: पश्चिम बंगाल*
Q.8) कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थिनींसाठी “पुधुमाई पेन योजना” सुरू केली?
*उत्तर: तामिळनाडू*
Q.9) कॅनडात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*उत्तर: संजय कुमार वर्मा*
Q.10) NASA चा MOXIE चा प्रयोग मंगळावर कोणता वायु तयार करतो?
*उत्तर: ऑक्सिजन*
__________________________
🎯 *10 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯
Q.1) नीरज चोप्राने किती मीटर फाला फेकत झुरिचमध्ये डायमंड लीग फायनल जिंकली?
*>> 88.44 मीटर*
Q.2) दिल्लीच्या सेंट्रल व्हिस्टाच्या नवीन रूपाचे अनावरण कोणी केले?
*>> नरेंद्र मोदी*
Q.3) अलीकडेच हिंदी लेखक ………. यांना 31 व्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
*>> डॉ. असगर वजाहत*
Q.4) कोणत्या राज्याने 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना सुरू केली?
*>> राजस्थान*
Q.5) अलीकडेच कोणत्या देशाने पाकिस्तानला 450 दशलक्ष डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले?
*>> अमेरीका*
Q.6) मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी कोणाला आपला ‘तेजस’ घोडा भेट दिला?
*>> राजनाथ सिंह*
Q.7) भारतीय FMCG कंपनी पिंटोलाने कोणाची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
*>> सुनील छेत्री*
Q.8) 2021 मानव विकास निर्देशांक (HDI) वरील अहवालात भारत कितव्या स्थानावर आहे?
*>> 132 व्या*
Q.9) बिरजू साह यांचे नुकतेच निधन झाले, आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
*>> बॉक्सिंग*
Q.10) हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो?
*>> 09 सप्टेंबर*
____________________________