3 सप्टेंबर व 4 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 *3 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

 

Q.1) भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

*>> नरेन्द्र मोदी*

 

Q.2) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

*>> कल्याण चौबे*

 

Q.3) अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कॉफी कंपनी स्टारबक्सने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे?

*>> लक्ष्मण नरसिंहन*

 

Q.4) आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*>> वसुधा गुप्ता*

 

Q.5) ONGC चे अंतरिम नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

*>> राजेश कुमार श्रीवास्तव*

 

Q.6) GST संकलन ऑगस्टमध्ये 28% वाढून किती ट्रिलियन रुपये झाले?

*>> 1.43 ट्रिलियन*

 

Q.7) पाचवा पूर्ण डिजिटल बँकिंग जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला आहे?

*>> अलप्पुझा*

 

Q.8) सायन्स बिहायिंड सूर्यनमस्कार” या पुस्तकाचे अनावरण कोणी केले?

*>> डॉ. कालूभाई*

 

Q.9) महिला आणि बाल विकास मंत्रालय देशभरात 5 वा राष्ट्रीय पोषण माह 2022 साजरा केव्हा करत आहे?

*>> 1 ते 30 सप्टेंबर*

 

Q.10) “जागतिक नारळ दिन” कधी साजरा केला जातो?

*>> 2 सप्टेंबर*

________________________________

 

👉 *4 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

 

Q.1) कोणता देश यूकेला मागे टाकून जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे?

*>> भारत*

 

Q.2) दिल्लीत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी CAPF eAwas वेब पोर्टलचे अनावरण कोणी केले?

*>> अमित शाह*

 

Q.3) 1 सप्टेंबरपासून तीन महिन्यांसाठी NHPC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

*>> यमुना कुमार चौबे*

 

Q.4) WJS चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

*>> अपेक्षा फर्नांडिस*

 

Q.5) नुकतेच 64 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2022; कोणती व्यक्तींना जाहीर झाला?

*>> चार*

 

Q.6) स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज आणि इंक्लुजीव पुरस्कार 2022; कोणी सादर केले आहे?

*>> हरदीप सिंग पुरी*

 

Q.7) द हिरो ऑफ टायगर हिल” कोणाची आत्मकथा आहे?

*>> योगेंद्र यादव*

 

Q.8) कोणत्या देशाच्या “वोस्तोक” युध्सारावामध्ये भारतीय सेनेने भाग घेतला आहे?

*>> रशिया*

 

Q.9) केंद्र सरकारने “तेजस२.०” मेगा प्रोजेक्ट ला मंजुरी दिली आहे, तेजस काय आहे?

*>> लाईट एअरक्राफ्ट*

 

Q.10) जागतिक स्टार्टअप स्पर्धा VentuRISE ग्लोबल स्टार्टअप चॅलेंजची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?

*>> कर्नाटक*

______________________________

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!