2 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 *2 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

 

Q.1) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी “दिव्यांग पार्क” स्थापन करण्यात आला आहे?

*>> नागपूर*

 

Q.2) कोणत्या राज्यात “नुआखाई उत्सव” साजरा करण्यात आला आहे?

*>> ओडिशा*

 

Q.3) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती “मैक्सिमा” यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे?

*>> नेदरलँड*

 

Q.4) अलिकडेच कोणत्या राज्याने “विद्यानिधी योजना” सुरु केली आहे?

*>> कर्नाटक*

 

Q.5) भारतीय रेल्वे ने कोणत्या ठिकाणी “मेघदूत मशीन” लावले आहे?

*>> मुंबई स्टेशन*

 

Q.6) सध्या चर्चेत असलेली “अम्लान बोरगोहेन” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

*>> रुंनिग*

 

Q.7) थायलंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*>> नागेश सिंग*

 

Q.8) जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट कोणती इंडस्ट्री तयार करणार आहे?

*>> रिलायन्स इंडस्ट्रीज*

 

Q.9) विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करणार आहे?

*>> ‘ई-समाधान’*

 

Q.10) संयुक्त राष्ट्राने “आफ्रिकीलोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरी करण्यात आला आहे?

*>> ३१ ऑगस्ट*

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!