1सप्टेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी

🎯 *1 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

 

Q.1) नुकतेच 67 वा फिल्मफेअर पुरस्कार 2022; मध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार’ कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

>> शेरशाह

 

Q.2) नुकतेच 67 वा फिल्मफेअर पुरस्कार 2022; मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

>> रणवीर सिंग

 

Q.3) नुकतेच 67 वा फिल्मफेअर पुरस्कार 2022; मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

>> क्रिती सॅनन

 

Q.4) राजस्थानमध्ये ग्रामीण ऑलिम्पिक खेळांचे उद्घाटन कोणी केले आहे?

>> मुख्यमंत्री अशोक गेहलोत

 

Q.5) तेलंगणा महागाईच्या चार्टमध्ये किती टक्क्यांवर आहे?

>> 8.32%

 

Q.6) भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश बनला आहे?

>> दुसऱ्या

 

Q.7) वर्ल्ड बॉडी सीपीए कोषाध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत?

>> अनुराग शर्मा

 

Q.8) 19 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $6.69 अब्ज डॉलरने घसरून कीती झाला आहे?

>> $564 अब्ज डॉलर

 

Q.9) 10 वा राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव व्यायाम (SAREX-2022) कोठे आयोजित करण्यात आला?

>> चेन्नई

 

Q.10) शीतयुद्धाचा अंत करणारे शेवटचे सोव्हिएत नेते ………… यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले?

>> मिखाईल गोर्बाचेव्ह

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!