स्पेशल टेस्ट no.262

0

स्पेशल टेस्ट no.262

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 31

भारतात नोट बंदी केव्हा झाली ?

2 / 31

पुलवामा हल्ला केव्हा झाला ?

3 / 31

जम्मू-काश्मीरमध्ये 370 हे कलम केव्हा हटवले ?

4 / 31

नोकरी हमी योजना ( Job Guarantee Scheme ) सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

5 / 31

पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम ( first online waste exchange program ) कोठे सुरू करण्यात आला होता ?

6 / 31

आफ्रिकन स्वाइन फ्लूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती ?

7 / 31

भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता ?

8 / 31

महात्मा गांधी यांना ' बापू ' ही उपाधी कोणी दिली ?

9 / 31

प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

10 / 31

नासा ही संस्था कोठे आहे ?

11 / 31

सरकारी भूमीच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

12 / 31

भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

13 / 31

प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते ?

14 / 31

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठी चे न्यायालय कोठे आहे?

15 / 31

मानवी रक्ताची चव कशी असते ?

16 / 31

पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात ?

17 / 31

महाबळेश्वरचा माथा समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे ?

18 / 31

8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

19 / 31

मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात ?

20 / 31

सर्वात लहान ग्रह कोणता ?

21 / 31

काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे ?

22 / 31

गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे ?

23 / 31

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते ?

24 / 31

राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

25 / 31

बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ?

26 / 31

कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

27 / 31

गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते ?

28 / 31

रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो ?

29 / 31

जिम कार्बेटचे जुने नाव काय होते ?

30 / 31

मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती ?

31 / 31

मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!