16 August chalu ghadamodi

🎯 *16 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) इंटर ऍक्टिव्ह इंटर फेमस सह अनेक मिशनचे प्रदर्शन करण्यासाठी ‘स्पार्क’ स्पेस म्युझियम नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?

>> इस्रो (ISRO)

 

Q.2) स्वदेशी विकसित लेझर-गाईडेट अँटी-टॅंक गाईडेट क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली आहे?

>> DRDO

 

Q.3) अलीकडेच 2022 मध्ये विक्रम साराभाई यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे?

>> 103 वी

 

Q.4) संरक्षण सचिन डॉ. अजय कुमार यांनी चौथ्या भारत-बांगलादेश वार्षिक संरक्षण संवादाचे अध्यक्षस्थान कोणत्या ठिकाणी भूषवले आहे?

>> नवी दिल्ली

 

Q.5) स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त कोणी ‘इंडिया की उडान’ प्रकल्प लॉंच केला आहे?

>> गूगल

 

Q.6) 15 ऑगस्टला प्रथमच कोणत्या स्वदेशी बनावटीच्या तोफेची सलामी दिली जाणार आहे?

>> ATAGS हॉवित्झर

 

Q.7) 2022 च्या डिफेन्स एक्सपोसचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे?

>> गांधीनगर (गुजरात)

 

Q.8) कोणत्या कन्नड चित्रपट अभिनेत्याला मरणोत्तर कर्नाटक रत्न प्रदान करण्यात येणार आहे?

>> पुनीत राजकुमार

 

Q.9) महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालय मध्ये ” हॅलो’ ऐवजी कशाने संभाषणाला सुरुवात होणार?

>> वन्दे मातरम्

 

Q.10) नुकताच 1 ते 13 ऑगस्ट 2022 दरम्यान संपन्न झालेला ‘अल नजाह IV ‘ हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध सराव आहे?

>> ओमान

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!