स्पेशल टेस्ट no.249 August 14, 2022 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट no.249 TelegramAll the very best 👍♥️या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇 1 / 30.......यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली. मेरी कारपेंटर सिस्टर निवेदिता मॅडम कामा डॉ. ॲनी बेझंट 2 / 30' पॉव्हर्टी अन्ड ब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? दादाभाई नौरोजी लाला लजपत राय व्ही.डी. सावरकर लोकमान्य टिळक 3 / 30मानवजातीसाठी ' एक धर्म , एक जात , एक ईश्वर ' ही घोषणा कोणी दिली ? सहदरण अय्यपन नारायण गुरु हृदयनाथ कुंजरू टी. एम. नायर 4 / 30.......यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. गोपाळ आगरकर भाऊ महाजन विठ्ठल शिंदे दादोबा पांडुरंग 5 / 30राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ? ए. ओ. ह्युम व्योमेशचंद्र बॅनर्जी लॉर्ड डफरीन यापैकी नाही 6 / 30' एक गाव, एक पाणवठा ' ही चळवळ....... या समाजसुधारकाने सुरू केली. बाबा आमटे बाबा पद्मनजी बाबा आढाव बाबासाहेब भोसले 7 / 30आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झाली ? 1828 1867 1947 10 एप्रिल 1875 8 / 30बंगालची फाळणी खालीलपैकी कोणते व्हाइसरॉयने जाहीर केली ? लॉर्ड कर्झन लॉर्ड मियो लॉर्ड रिपन लॉर्ड वेव्हेल 9 / 30महाराष्ट्र ' दलित पॅथर ' ची स्थापना किती साली झाली ? मे 1972 नोव्हेंबर 1972 जून 1974 नोव्हेंबर 1974 10 / 30सुंदरबनात आढळणारी सुंद्री ही वनस्पती....... प्रकार आहे. बांबूचा खारफुटीचा गवताचा यापैकी नाही 11 / 30सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे. नर्मदा तापी साबरमती लेंडी 12 / 30भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ? नागपूर पुणे डेहराडून नवी दिल्ली 13 / 30......... ही नदी ' दक्षिणेची गंगा ' तसेच ' वृद्धगंगा ' म्हणून ओळखली जाते . कोयना वारणा गोदावरी कृष्णा 14 / 30महाराष्ट्राच्या बहुतेक भागात...... प्रवाह प्रणाली आढळते ? वक्राकार वृछाकार समांतर अनिश्चित 15 / 30कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ? पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर 16 / 30सिमेंट उद्योगात....... या कच्च्या मलाची गरज असते . लोह खनिज चुनखडी नैसर्गिक वायू यापैकी नाही 17 / 30महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ? कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली 18 / 30पारस औष्णिक विदयुत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? पालघर रायगड अकोला अमरावती 19 / 30ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या.......... या जिल्ह्यात आहे. भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा 20 / 30मनारचे आखात कोणत्या राज्यांच्या पूर्वेस आहे ? केरळ पश्चिम बंगाल तमिळनाडू गुजरात 21 / 30भाषा , प्रदेश , धर्म यांच्या वेगळेपणाला........ असे म्हणतात . एकता विविधता विषमता समानता 22 / 30' पन्ना नॅशनल पार्क ' कोणत्या राज्यात आहे ? मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार 23 / 30...... किरणांना वस्तुमान नसते . अल्फा बीटा गॅमा क्ष 24 / 30कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो ? कार्बन डायओक्साईड मिथेन क्लोरोफ्लोरोकार्बन यांपैकी नाही 25 / 30........ लोखंडाचे गंजने रोखतो . तांबे चांदी ॲल्युमिनियम जस्त 26 / 30विदयुत बल्बमध्ये कोणता वायू असतो ? निर्वात पोकळी नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन 27 / 30खालीलपैकी सादीश राशीं कोणती ? वस्तुमान दाब घनता बल 28 / 30हिरा व ग्राफाईड हे....... या एकच मुलद्रव्यापासून बनलेले असतात . कार्बन सिलिकॉन मॅगनीज आयर्न 29 / 30भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे ' स्वयंशासनाच्या संस्था ' असे वर्णन आहे . 73 वी घटनादुरुस्ती मूलभूत हक्क उद्देश पत्रिका राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे 30 / 30भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे. समान नागरी कायदा पंचायत राज समान कामासाठी समान वेतन महिला सबलीकरण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)