स्पेशल टेस्ट no.245

0

स्पेशल टेस्ट no.245

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 35

सन 2017 चा 48 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?

2 / 35

' लोकायुक्त ' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

3 / 35

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?

4 / 35

त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 35

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या ' राष्ट्रभाषा प्रचार समिती' चे मुख्यालय कोठे आहे ?

6 / 35

महाराष्ट्रात ' चित्रनगरी ' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे ?

7 / 35

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातुन मोठे राज्य कोणते आहे ?

8 / 35

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

9 / 35

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

10 / 35

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ?

11 / 35

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ?

12 / 35

भगवान गौतमबुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?

13 / 35

' गेट वे ऑफ इंडिया ' हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

14 / 35

खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल ?

15 / 35

खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ' ज्ञानपीठ पुरस्कार ' मिळाला नाही ?

16 / 35

महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?

17 / 35

खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही ?

18 / 35

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

19 / 35

' चौसष्ट कला ' मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

20 / 35

खालीलपैकी ' कालवाचक ' क्रिया विशेषण अव्यय कोणते ?

21 / 35

' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

22 / 35

' उपसर्ग होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

23 / 35

' आईच्या कडेवर बाळ होते.' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा .

24 / 35

' ग्यानबाची मेख ' या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय ?

25 / 35

खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? CXB , EVD , ? , IRH , KPJ

26 / 35

C , E , H , L , ?

27 / 35

67 : 21 : : 89 : ?

28 / 35

माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण ?

29 / 35

नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते. तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल ?

30 / 35

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे ?

31 / 35

मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9 वा व उजवीकडून 7 वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत ?

32 / 35

रमेशचा पगार अमोलपेक्षा 20% ने कमी आहे. तर अमोलचा पगार रमेशपेक्षा किती टक्के जास्त आहे ?

33 / 35

12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

34 / 35

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ?

35 / 35

10 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!