7 August current affairs

🎯 *7 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) नुकतेच भारताच्या नवीन उपराष्ट्रपती पदी कोणाची निवड झाली आहे?

>> जगदीप धनखड

 

Q.2) कॉमनवेल्थ स्पर्धेत रवीकुमार दहियाने कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटात 10-0 च्या विजयासह कोणते पदक पटकावले?

>> सुवर्ण

 

Q.3) कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटात कोणते पदक पटकावले?

>> सुवर्ण

 

Q.4) कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू पुजा गेहलोतने 50 किलो वजनी गटात कोणते पदक पटकावले?

>> कांस्य

 

Q.5) कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची सोनलबेन पटेलने इंग्लंडच्या सुबेलीचा पराभव करत पॅरा टेबल टेनीस महिला एकेरी गटात 3-5 ने कोणते पदक पटकावले?

>> कांस्य

 

Q.6) अविनाश साबळे याने 3 हजार मीटर स्टीपलचेज स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत कोणते पदक जिंकले आहे?

>> रौप्य

 

Q.7) प्रियंका गोस्वामीने 10000 मीटर पैदल चाल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

>> रौप्य

 

Q.8) भारताच्या पुरुष संघाने लॉन बॉलमध्ये कोणते पदक पटकावले आहे?

>> रौप्य

 

Q.9) कोणत्या सरकारने EWS विद्यार्थ्यांसाठी चीराग कार्यक्रम विकसित केला आहे?

>> हरियाना

 

Q.10) यूएस सिनेटने कोणत्या दोन देशांना नाटोमध्ये सामील होण्यास मान्यता दिली?

>> स्वीडन आणि फिनलंड

 

Q.11) अंतराळात तिरंगा दाखवण्यासाठी कोणत्या संस्थेने सर्वात लहान रॉकेट प्रक्षेपित केले?

>> इस्रो

 

Q.12) कोणत्या संस्थेने मंगळाचे पहिले मल्टीस्पेक्ट्रल नकाशे उपलब्ध करून दिले?

>> नासा

 

Q 13) भारताकडून लवकरच कोणत्या देशाला ‘तेजस’ लढाऊ विमानांचा पुरवठा होणार आहे?

>> मलेशिया

 

Q.14) हिरोशिमा दिन जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 6 ऑगस्ट

 

_______________________________

🙏 *माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा*

_________________________________

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!