PYQ स्पेशल टेस्ट no.240

0
Created on By Ashwini Kadam

PYQ स्पेशल टेस्ट no.240

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 40

' खानदेशाची कवियीत्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

2 / 40

' घाशीराम कोतवाल ' व ' सखाराम बाईंडर ' या नाटकांचे नाटककार कोण ?

3 / 40

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

4 / 40

' वंदे मातरम् ' हे गीत कोणी लिहिले ?

5 / 40

युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?

6 / 40

' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला?

7 / 40

पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?

8 / 40

भारतात ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' कोणत्या तारखेस साजरा करतात ?

9 / 40

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?

10 / 40

' संघटना तयार करणे ' हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

11 / 40

भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?

12 / 40

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ?

13 / 40

महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रउद्योग केंद्र कोणते ?

14 / 40

नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?

15 / 40

नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?

16 / 40

' पिवळ्या फुलांची ओळ ' या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.

17 / 40

खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्प्रचार नीवडा.

18 / 40

' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

19 / 40

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

20 / 40

मीठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नामे आहेत.

21 / 40

पुढीलपैकी योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?

22 / 40

गटात न बसणारे पद ओळखा.

23 / 40

पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते ?

24 / 40

' प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो.' या वाक्याचा प्रयोग ओळखा .

25 / 40

' मी देशाची पंतप्रधान झाले तर ! ' या वाक्याचा प्रकार ओळखा?

26 / 40

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

27 / 40

पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगरावर जात असतो.'

28 / 40

खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते ?

29 / 40

' चौकोन ' या शब्दाचा समास प्रकार ओळखा.

30 / 40

' भावार्थ दीपिका ' हा ग्रंथ कोणी लिहिला?

31 / 40

2 , 0 , 5 , 9 , 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल ?

32 / 40

270 नंतर पुढील येणाऱ्या 10 व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?

33 / 40

27 , 36 , 45 , 54 , 63 या संख्यांची सरासरी काढा.

34 / 40

एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली ?

35 / 40

8 मिलिमिटर =...... हेक्टोमीटर ?

36 / 40

एका घनाची बाजू 8 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

37 / 40

815 खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो ?

38 / 40

एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10° ने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल ?

39 / 40

रघूच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे तर रघुचे वडील श्रीकांत कोण आहेत ?

40 / 40

61 ते 70 या संख्यांमध्ये येणाऱ्या सम संख्यांची बेरीज किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!