PYQ स्पेशल टेस्ट no.229

0

PYQ स्पेशल टेस्ट no.229

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 30

मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वाग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना म्हणतात.

2 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घटमाथा आहे ?

3 / 30

आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

4 / 30

...... या खनिजापासून मुख्यतः अल्युमिनियम हा धातू तयार केला आहे.

5 / 30

खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही ?

6 / 30

पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे , त्याला पैशाची...... असे म्हणतात.

7 / 30

चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

8 / 30

खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही ?

9 / 30

कोणतेही अर्थ विधेयक....... सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही.

10 / 30

ग्राहक संरक्षण कायदा......मध्ये पास करण्यात आला?

11 / 30

निसर्ग हा एक......वर्ण आहे.

12 / 30

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला........म्हणतात.

13 / 30

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.

14 / 30

कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

15 / 30

'ज्याच्या हाती ससा , तो पारधी ' यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत?

16 / 30

सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. या वाक्याचा अलंकार ओळखा.

17 / 30

' देवासमोर सतत तेवत असणारा दिवा ' या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा.

18 / 30

'खाई त्याला खवखवे ' या म्हणीला विरुद्धअर्थाचे मन ओळखा.

19 / 30

' किती मौज दिसे ही पहा तरी,' ' हे विमान फिरते अधांतरी ' हे विधान खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ते ओळखा.

20 / 30

' राईचा पर्वत करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे ?

21 / 30

50 व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल ?

22 / 30

9000च्या 30%च्या 30%म्हणजे किती ?

23 / 30

सुरेशने 2.5 किलोग्रॅम आणि आशिषने 3.5 किलोग्रॅम साखर 32 रुपये प्रति किलो प्रमाणे आणली तर दोघांनी मिळून आणलेल्या साखरेची किंमत किती ?

24 / 30

एका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

25 / 30

एक गाडी 5 तासात 400 किमी पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती किमी अंतर पुढे जाईल ?

26 / 30

द. सा. द. शे. 10 दराने 2 वर्षाचे 1000 रुपयाचे सरळव्याज किती ?

27 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ? 46 , 56 , 67 , 80 , 88 , ?

28 / 30

3573 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल ?

29 / 30

एक वस्तू 8% नफा घेऊन 4860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल ?

30 / 30

221 ते 230 या संख्यांची बेरीज किती येईल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!