1 August Current affairs

1 ऑगस्ट चालू घडामोडी🎯


 

Q.1) नुकतीच जागतिक बँकेच्या विकास अर्थशास्त्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> इंद्रमित गिल

 

Q.2) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग ६७ किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले?

>> सुवर्णपदक

 

Q.3) ट्विटरच्या अहवालानुसार पत्रकार-वृत्त संस्थाच्या पोस्ट डिलीट करण्यात कोणता देश अव्वल आहे?

>> भारत

www.policebhartitest.com

Q.4) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे?

>> उदय उमेश लळीत

 

Q.5) 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन कीती शहरात करण्यात येणार आहे?

>> सहा

www.policebhartitest.com

Q.6) स्विस ओपन 2022 मध्ये अंतिम फेरीत मँटिओ बेरेटिनिचा पराभव करून कोणी विजेतेपद पटकावले?

>> कॅप्सर रुड 

 

Q.7) RBI ने कोणत्या संस्थेला NBFC च्या स्थापनेला मान्यता दिली?

>> पिरामल इंटरप्राईजेस

www.policebhartitest.com

Q.8) जुलै 2022 मध्ये आलेल्या ताज्या पुरुष एदिवसीय रकिंग संघात भारताचा क्रमांक कितवा आहे?

>> तिसरा

 

Q.9) ICC महिला खेळाडूंमध्ये T20 क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कोण आहे?

>> मेग लॅनिंग

www.policebhartitest.com

Q.10) भारताचा पहिला ग्रीको-रोमन U17 विश्वविजेता कोण ठरला आहे?

>> सुरज वशिष्ठ

👇👇  टेलिग्राम चॅनल लिंक 👇👇

टेलिग्राम चॅनल साठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!