‘ सरासरी ‘ स्पेशल टेस्ट no.219

0

' सरासरी ' स्पेशल टेस्ट no. 219

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

एका क्रिकेटपटूने 4 डावात 50 , 45 , 35 व 95 धावा केल्या तर धावांची सरासरी किती ?

2 / 15

एका क्रिकेटपटूने 3 डावात 30 , 40 व 50 धावा केल्या त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार धावांची सरासरी 50 होईल ?

3 / 15

एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावात अनुक्रमे 78 , 15 , 81 व 93 धावा केल्या. त्याने पाचव्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याची 5 डावांची सरासरी 75 होईल ?

4 / 15

एका दुकानदाराची 3 महिन्याची सरासरी विक्री 3000 रुपये आहे. पहिल्या दोन महिन्याची सरासरी विक्री 2500 आहे. तर तिसऱ्या महिन्याची विक्री किती ?

5 / 15

5 च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती आहे ?

6 / 15

4 च्या पटीतील पहिल्या 7 गुणकांची सरासरी किती ?

7 / 15

A , B , C , D यांची मासिक सरासरी मिळकत 48000 रु. आहे जर त्यांच्या मिळकतीचे गुणोत्तर 6:7:8:3 असेल तर A ची मिळकत किती ?

8 / 15

एका शाळेत 300 त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलीचे सरासरी वय 11 आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्षे 9 महिने आहे तर शाळेतील मुले व मुली किती ?

9 / 15

योगिताला परीक्षेत 5 विषयात 80 , 68 , 82 , 56 , 74 असे गुण मिळाले तर योगिताला सरासरी किती गुण मिळाले ?

10 / 15

5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

11 / 15

पहिल्या 10 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे ?

12 / 15

30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा ?

13 / 15

एक संख्या व तिचा वर्ग यांची सरासरी त्या संख्येच्या 6 पट येते तर ती संख्या शोधा ?

14 / 15

12 , 18 , 11 , 15 या संख्याची सरासरी किती ?

15 / 15

लहानात लहान दोन अंकी , तीन अंकी , चार अंकी संख्यांच्या सरासरी ला 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!