पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 201 July 20, 2022 by Tile 0 Created on July 20, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 201 (50 mark) Telegramमित्रांनो आतापर्यंत दिलेले सर्व प्रश्न mix करून एक महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.आजचा टारगेट आहे 50 पैकी 40 1 / 50खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ? गोदावरी खोरे तापी खोरे नर्मदा खोरे वैनगंगा आणि वर्धा खोरे 2 / 50माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा रायगड कोल्हापूर 3 / 50जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान मध्यप्रदेश बिहार यापैकी नाही 4 / 50महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ? गडचिरोली नागपूर सिंधुदुर्ग भांडारा 5 / 50......... राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. केरळ तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र 6 / 50खालीलपैकी कोणते पठार कललेले पडणार नाही. तिबेटचे पठार दख्खनचे पठार अरेबियचे पठार यापैकी नाही 7 / 50थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनार्यावर वसलेले आहे. ओरिसा महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश 8 / 50मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान........ खिंड आहे . थळघाट फोंडाघाट पालघाट यापैकी नाही 9 / 50सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? सावित्री उल्हास आंबा भोगावती 10 / 50खाजन वनस्पती पासून........ उपलब्ध होते. कात तेल डिंक इंधन 11 / 50मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असे अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे . कलम 33 कलम 34 कलम 35 कलम 36 12 / 50खालीलपैकी कोणत्या देशात नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्यात येते . USA स्विझलँड ऑस्ट्रेलिया वरील सर्व 13 / 50राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होऊ शकतात. 1/2 1/3 1/4 1/6 14 / 50छत्तीसगड , उत्तरांचल व झारखंड या राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली. 2001 2000 2002 2003 15 / 50भारतीय घटनेच्या......... मध्ये समाजातील विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूदिंचा उल्लेख आहे. भाग 17 भाग 16 भाग 15 भाग 15 16 / 50घटनेच्या कोणत्या कलमात अग्लो भारतीयांची व्याख्या देण्यात आली आहे. कलम 367 कलम 366 कलम 378 कलम 386 17 / 50विधानपरिषदेचे सदस्य संख्या........पेक्षा कमी नसावी . 40 पेक्षा 30 पेक्षा 35 पेक्षा यापैकी नाही 18 / 50लोकसभेची पहिली महिला अध्यक्ष कोण होती ? आनंदीबाई पटेल मीरा कुमार सरोजिनी नायडू यापैकी नाही 19 / 50कोणत्या घटना दुरुस्ती अनुसार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता ? 104 102 103 106 20 / 50गुजरातच्या राज्यसभेमध्ये किती जागा आहेत ? 11 12 13 14 21 / 50चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? कृष्णा कोयना वारणा वेण्णा 22 / 50दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई गुहावटी सिकंदराबाद गोरखपूर 23 / 50आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे सांगली तुमसर नाशिक भंडारा 24 / 50खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन आढळते. सोने चांदी चुनखडी लोहखनिज 25 / 50कोल्हापूर जिल्ह्यात.......येथे वानोद्यान आहे. पन्हाळा आंबोली अजिंठा तोरणमाळ 26 / 50एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम यापैकी नाही 27 / 50सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या वाक्यातील अलंकार ओळखा. चेतनागुणोक्ती स्वभावोक्ती अतिशयोक्ती अन्योक्ती 28 / 50घड्याळ आणि पाच वाजल्याचे दर्शवले. या वाक्यातील शब्दशक्ति ओळखा. लक्षणा व्यंजना लाक्षणिक अभिधा 29 / 50' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बहिण जनक दोस्त अग्रज 30 / 50' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार कृतज्ञ गरीब अपूर्व 31 / 50मुले घरी गेले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. विधार्थी वाक्य स्वार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य 32 / 50सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा. सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार 33 / 50' पृथ्वी ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? अवनी वसुंधरा भार्या धरती 34 / 50' अर्धी रक्कम , पाव हिस्सा , पाऊण मापं ' ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात . साकल्य वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या सूचक विशेषण अपूर्णांक सूचक संख्या विशेषण पूर्णांक सूचक संख्या विशेषण 35 / 50ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात . शब्द व्यंजने अक्षर बाराखडी 36 / 50मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? 4 5 7 9 37 / 50खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे. कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 38 / 50सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ 39 / 50' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. योग्यता दाखवणे. अपमान करणे. योग्यतेप्रमाणे वागविणे. पायरीवर बसवणे. 40 / 50' गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य ' या म्हणीचा अर्थ सांगा. जोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही. गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही. मूर्ख माणसाने केलेले कृत्य व्यर्थ जाते. निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. 41 / 50आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? समुच्चयबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक 42 / 50नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण गुणविशेषण गन्ना वाचक विशेषण 43 / 50आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे? विषुववृत्त 180 अंश रेखावृत्त मकरवृत्त 90 अंश अक्षवृत्त 44 / 50सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? अमावस्या पौर्णिमा अष्टमी चतुर्थी 45 / 50आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंदा गोपाळ कृष्ण गोखले 46 / 50खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? यक्षगान कर्नाटक लावणी महाराष्ट्र बिहू आसाम कुचिपुडी ओडिसा 47 / 50सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये आणि बेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली.: त्याचे रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झाले त्याचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते.48 / 50द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ एम एस सेन व्ही डी सावरकर 49 / 50'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला दादाभाई नवरोजी लाला लजपत राय वि दा सावरकर लोकमान्य टिळक 50 / 50भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? 1892 चा कायदा 1909 चा कायदा 1919 चा कायदा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)