भारतीय राज्यघटना टेस्ट July 20, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10गुजरातच्या राज्यसभेमध्ये किती जागा आहेत ? 11 12 13 14 2 / 10कोणत्या घटना दुरुस्ती अनुसार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता ? 104 102 103 106 3 / 10लोकसभेची पहिली महिला अध्यक्ष कोण होती ? आनंदीबाई पटेल मीरा कुमार सरोजिनी नायडू यापैकी नाही 4 / 10विधानपरिषदेचे सदस्य संख्या........पेक्षा कमी नसावी . 40 पेक्षा 30 पेक्षा 35 पेक्षा यापैकी नाही 5 / 10घटनेच्या कोणत्या कलमात अग्लो भारतीयांची व्याख्या देण्यात आली आहे. कलम 367 कलम 366 कलम 378 कलम 386 6 / 10भारतीय घटनेच्या......... मध्ये समाजातील विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूदिंचा उल्लेख आहे. भाग 17 भाग 16 भाग 15 भाग 15 7 / 10छत्तीसगड , उत्तरांचल व झारखंड या राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली. 2001 2000 2002 2003 8 / 10राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होऊ शकतात. 1/2 1/3 1/4 1/6 9 / 10खालीलपैकी कोणत्या देशात नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्यात येते . USA स्विझलँड ऑस्ट्रेलिया वरील सर्व 10 / 10मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असे अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे . कलम 33 कलम 34 कलम 35 कलम 36 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)